लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, फोटो

Investment, Latest Marathi News

Post Office Scheme: पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये मिळतंय SBI ,HDFC आणि ICICI पेक्षाही अधिक व्याज, तुम्ही केलीये का गुंतवणूक? - Marathi News | post office scheme is getting more interest than SBI HDFC and ICICI have you invested know details investment tips | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Post Office Scheme: पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये मिळतंय SBI ,HDFC आणि ICICI पेक्षाही अधिक व्याज, तुम्ही केलीये का गुंतवणूक?

Post Office Scheme: गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळण्यासाठी केवळ नुसती गुंतवणूक करणं पुरेसं नसतं, तर कोणत्या योजनेत गुंतवणूक करावी हेही खूप महत्त्वाचं असतं. ...

LIC : 'एलआयसी'कडे तुमचे पैसे आहेत का? 'या' ट्रिक्सने तपासा - Marathi News | Does LIC have your money? Check with these tricks | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :LIC : 'एलआयसी'कडे तुमचे पैसे आहेत का? 'या' ट्रिक्सने तपासा

आपल्याकडे अनेकजण एलआयसीमध्ये गुंतवणूक करतात, पण काहीजण मध्येच या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करणे थांबवतात. यामुळे यात आफले पैसे अडकतात. आता या पैशांची माहिती आपल्या पाहता येणार आहे. ...

Post Office RD Schemes:पोस्टात ₹२०००, ₹३००० आणि ₹५००० च्या RD वर किती फायदा, काय असेल मॅच्युरिटी अमाऊंट? पाहा कॅलक्युलेशन - Marathi News | How much benefit what will be the maturity amount on RD of rs 2000 rs 3000 and rs 5000 in post See the calculation | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Post Office RD Schemes:पोस्टात ₹२०००, ₹३००० आणि ₹५००० च्या RD वर किती फायदा, काय असेल मॅच्युरिटी अमाऊंट? पाहा कॅलक्युलेशन

Investment Tips Post Office : आरडी आणि एसआयपी हा कमी रकमेसह गुंतवणूक सुरू करण्याचा एक चांगला मार्ग आहे. पाहूया आरडीच्या माध्यमातून तुम्ही किती रक्कम जमा करू शकता. ...

खटाखट परतावा! अक्षरशः पैशांचा पाऊस पाडतोय हा १० पैशांचा शेअर; ५ वर्षांत १३०००% ची 'तुफान' तेजी - Marathi News | Stock market penny share pulsar international delivered 13200 percent return in just 5 year | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :खटाखट परतावा! अक्षरशः पैशांचा पाऊस पाडतोय हा १० पैशांचा शेअर; ५ वर्षांत १३०००% ची 'तुफान' तेजी

या शेअरने गेल्या केवळ ५ वर्षांत गुंतवणूकदारांना १३२२०% एवढा जबरदस्त परतावा दिला आहे. ...

बँकांपेक्षा पोस्ट ऑफिसच्या योजना फायद्याच्या! FD वरुन अधिक परताव्यासाठी या स्किम्स पाहा - Marathi News | Post office plans more profitable than banks Check out these schemes for more returns on FD | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :बँकांपेक्षा पोस्ट ऑफिसच्या योजना फायद्याच्या! FD वरुन अधिक परताव्यासाठी या स्किम्स पाहा

Post Office Savings Schemes : आपल्याकडे अनेकजण बचतीसाठी योजनांमध्ये पैसे गुंतवतात. सध्या पोस्ट ऑफिस बँकांपेक्षा चांगला परतावा देत आहेत. ...

याला म्हणतात पैशांचा पाऊस! 19 पैशांच्या शेअरनं ₹1 लाखचे केले ₹1 कोटी; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड उडाली - Marathi News | This is called rain of money Share market remedium lifecare share delivered huge return rs 1 lakh turn into rs1 crore now stock price at rs 20 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :याला म्हणतात पैशांचा पाऊस! 19 पैशांच्या शेअरनं ₹1 लाखचे केले ₹1 कोटी; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड उडाली

या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ४४.९२ रुपये तर नीचांक १४.६३ रुपये एवढा आहे. ...

गुडन्यूज! अटल पेन्शन योजनेची व्याप्ती वाढणार, दरमहा 5 ऐवजी 10 हजार रुपये मिळणार... - Marathi News | Good news! pension of Atal Pension Yojana will increase, instead of Rs 5,000 per month, you will get Rs. | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :गुडन्यूज! अटल पेन्शन योजनेची व्याप्ती वाढणार, दरमहा 5 ऐवजी 10 हजार रुपये मिळणार...

23 जुलै रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात याची घोषणा केली जाऊ शकते. ...

Post Officeच्या 'या' स्कीममध्ये पैसे गुंतवा आणि निवांत राहा, ₹५ लाखांच्या गुंतवणूकीवर गॅरंटीड मिळतील ₹१० लाख - Marathi News | Invest in Post Office kisan vikas patra scheme and rest assured rs 10 lakh guaranteed on investment of rs 5 lakh investment tips | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Post Officeच्या 'या' स्कीममध्ये पैसे गुंतवा आणि निवांत राहा, ₹५ लाखांच्या गुंतवणूकीवर गॅरंटीड मिळतील ₹१० लाख

KVP Post Office Scheme: जर तुम्ही दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी चांगले पर्याय शोधत असाल आणि तुम्हाला गॅरंटीड परतावा मिळावा अशी इच्छा असेल तर पोस्ट ऑफिसमध्ये तुम्हाला अनेक चांगल्या योजना मिळतील. ...