Universal Pension Scheme : अमेरिका आणि युरोपमध्ये अनेक देशांमध्ये ज्येष्ठांना सरकारी पेन्शनचा लाभ दिला जातो. आता अशीच योजना मोदी सरकार आणण्याच्या विचारात आहे. ...
Hitachi Energy India Share Price: या शेअर्सनं पाच वर्षांत गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिलाय. पाच वर्षांत कंपनीचे शेअर्स १५ रुपयांवरून १२ हजार रुपयांपर्यंत वाढले आहेत. ...
Federal Bank Share: दिग्गज दिवंगत गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक मोठे शेअर्स आहेत. त्यांच्या पोर्टफोलिओतील या शेअरमध्ये तेजी दिसून येत आहे. ...
Swiggy Share Price: देशातील आघाडीची फूड डिलिव्हरी आणि क्विक कॉमर्स कंपनी स्विगीच्या शेअरनं आपल्या गुंतवणूकदारांचं नुकसान केलंय. शेअरची किंमत आपल्या आयपीओ प्राईजच्याही खाली आली आहे. ...
EPFO News Update : तुम्ही जर ईपीएफचे सदस्य असाल तर तुमच्यासाठी हा आठवडा खास असणार आहे. कारण, या आठवड्यात EPFO च्या केंद्रीय विश्वस्त मंडळाची बैठक होणार आहे. ...