लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई - Marathi News | Rahul Gandhi's Favorite Stock ICICI Bank Gains ₹17,000 Crore in Market Cap in a Few Hours | Latest business News at Lokmat.com

व्यापार :राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई

ICICI Bank : राहुल गांधींच्या शेअर्समध्ये अनेक मोठ्या कंपन्यांचे शेअर्स आहेत. बाजार भांडवलाच्या बाबतीत देशातील पहिल्या पाच कंपन्यांमध्ये एकाचा समावेश आहे. ...

Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट - Marathi News | Gold and silver prices have fallen 7 Nov Check the latest rates of 14 to 24 carat gold before buying | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट

Gold Silver Rate Today 7 Nov: लग्नसराईचा हंगाम सुरू होताच सोने आणि चांदीच्या दरांमध्ये घसरण दिसून येत आहे. पाहा काय आहे लेटेस्ट दर. ...

Lenskart IPO: लिस्टिगपूर्वी लेन्सकार्टचा GMP तोडावर आपटला; १०८ रुपयांवरुन आला १० वर, IPO चे 'बुरे दिन' येणार? - Marathi News | Lenskart IPO GMP hits rock bottom before listing drops from Rs 108 to Rs 10 bad days for IPO to come | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लिस्टिगपूर्वी लेन्सकार्टचा GMP तोडावर आपटला; १०८ रुपयांवरुन आला १० वर, IPO चे 'बुरे दिन' येणार?

Lenskart IPO GMP: लेन्सकार्टचा आयपीओ पुढील आठवड्यात लिस्ट होणार आहे. जेव्हा या आयपीओचा प्राईस बँड घोषित झाला, तेव्हाच त्याने ग्रे मार्केटमध्ये मोठी खळबळ उडवली होती. पण आता या आयपीओचा ग्रे मार्केट प्रीमियम धडाम झाला आहे. ...

Wife सोबत मिळून Post Office च्या या स्कीममध्ये ₹४ लाख जमा करा, पाहा महिन्याला किती मिळेल व्याज? - Marathi News | Deposit rs 4 lakh in this Post Office mis scheme with your wife see how much interest you will get per month | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Wife सोबत मिळून Post Office च्या या स्कीममध्ये ₹४ लाख जमा करा, पाहा महिन्याला किती मिळेल व्याज?

Post Office MIS Scheme: देशातील सामान्य नागरिकांना आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी, पोस्ट ऑफिस विविध बचत योजना चालवते. तुम्ही या स्कीममध्ये पत्नीसोबत गुंतवणूक केलीत तर तुम्ही मालामाल होऊ शकता. ...

पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात' - Marathi News | Studds Accessories IPO hit the ground running on the first day Investors suffered huge losses GMP was high bse nse | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'

Studds Accessories IPO Listing: आज शेअर बाजारात लिस्ट झालेल्या आयपीओनं पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना मोठा झटका दिला. कंपनीचा आयपीओ बीएसईवर सवलतीसह लिस्ट झाला. ...

गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन - Marathi News | Big opportunity for investors SBI preparing to launch new IPO plans to raise up to Rs 8000 crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन

Upcoming IPO: देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियानं (SBI) आपल्या आणखी एका सहाय्यक कंपनीला स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. पाहूया कोणती आहे ही कंपनी आणि कधी होणरा ती लिस्ट. ...

Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा? - Marathi News | Infosys Buyback 2025 22 percent premium Record date fixed 14th nov who will benefit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?

Infosys Buyback 2025: माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिस लिमिटेडनं आपल्या बहुप्रतिक्षित १८,००० कोटी रुपयांच्या मेगा बायबॅक कार्यक्रमासाठी 'रेकॉर्ड डेट'ची घोषणा केली आहे. ...

दोन दिवसांच्या घसरणीनंतर सोन्या-चांदीचे भाव वधारले; जाणून घ्या आजची किंमत... - Marathi News | Silver and Gold Rates: Gold and silver prices increased after two days of decline; Know today's price | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दोन दिवसांच्या घसरणीनंतर सोन्या-चांदीचे भाव वधारले; जाणून घ्या आजची किंमत...

Silver and Gold Rates: सुरक्षित गुंतवणुकीसाठी लोकांचा सोन्या-चांदीकडे कल वाढताना दिसतोय. ...