लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम - Marathi News | Indian Stock Market Crash Sensex Tumbles for 5th Straight Day; ₹3.24 Lakh Crore Lost | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम

Share Market Today: भारतीय शेअर बाजार आज, २५ सप्टेंबर रोजी सलग पाचव्या दिवशी घसरणीसह बंद झाले. शेवटच्या तासात बाजारात मोठी विक्री झाली. ...

कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका - Marathi News | Why Paying Off Your Loan Early is a Big Financial Mistake, According to a CA | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका

Debt Free : बहुतेक मध्यमवर्गीय लोक शक्य तितक्या लवकर कर्जातून बाहेर पडण्याचे स्वप्न पाहतात. त्यांना त्यांचे घर किंवा कारचे कर्ज लवकरात लवकर परत करायचे असते. पण सीए म्हणतात की कर्जमुक्तीचे स्वप्न पाहणे कधीकधी मोठी चूक ठरू शकते. ...

सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली - Marathi News | Gold prices fall again 25 sept 2025 what is the price of 10 grams of gold Silver has become expensive | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली

Gold Silver Price 25th Sept: सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या भावात बदल झाला आहे. सणासुदीच्या काळात, आज २४ कॅरेट सोन्याचा भाव कमी झाला आहे. ...

सोने विक्रमी पातळीवर! पण 'हा' बुडबुडा कधीही फुटेल; जागतिक ब्रोकरेज फर्म जेपी मार्गनचा इशारा - Marathi News | Gold Price Hits Record High, But JP Morgan CEO Jamie Dimon Warns of 'Bubble' Burst | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोने विक्रमी पातळीवर! पण 'हा' बुडबुडा कधीही फुटेल; जागतिक ब्रोकरेज फर्म जेपी मार्गनचा इशारा

Gold Rate : सोन्याची किंमत रोज नवीन विक्रम प्रस्थापित करत आहे. मात्र, किमतीचा हा बुडबुडा लवकरच फुटणार असल्याचे इशारा प्रसिद्ध ब्रोजरेज फर्मने दिला आहे. ...

सेन्सेक्सलाही टाकले मागे! सरकारी कंपनीचा शेअर महिन्यात ४०% नी वधारला; तेजीचे कारण काय? - Marathi News | Hindustan Copper Stock Surges 40% in September; What's Driving the Massive Rally? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्सलाही टाकले मागे! सरकारी कंपनीचा शेअर महिन्यात ४०% नी वधारला; तेजीचे कारण काय?

Hindustan Copper Share Price : अस्थिर शेअर बाजाराच्या काळात, हिंदुस्तान कॉपरच्या शेअर्सनी अपवादात्मकरित्या चांगली कामगिरी केली आहे. ...

निवृत्तीनंतर पेन्शनची चिंता सोडा! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत दरमहा मिळेल २०,५०० रुपये - Marathi News | Post Office SCSS Get Over ₹20,000 Monthly Income After Retirement | Latest business News at Lokmat.com

व्यापार :निवृत्तीनंतर पेन्शनची चिंता सोडा! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत दरमहा मिळेल २०,५०० रुपये

Post Office Scheme 2025 : पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजनेअंतर्गत, ६० वर्षे आणि त्याहून अधिक वयाचे लोक ३० लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतात. ...

'अशा' कमाईवर विशेष टॅक्स सूट नाही; कर सवलत मिळालेल्यांना थकबाकी भरावी लागणार, पण एक दिलासा... - Marathi News | There is no special tax exemption on 'such' income; those who have received special tax exemption will have to pay the arrears, but there is a relief... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'अशा' कमाईवर विशेष टॅक्स सूट नाही; कर सवलत मिळालेल्यांना थकबाकी भरावी लागणार, पण एक दिलासा...

Income Tax On Short Term Capital Gain: आयकर विभागानं नुकतीच एक महत्त्वाची माहिती दिली आहे. पाहा काय म्हटलंय इन्कम टॅक्स विभागाने. ...

Stock Market Today: सलग पाचव्या दिवशी शेअर बाजारात घसरण, निफ्टी ४० अंकांनी घसरला; Glenmark Pharma, Dixon Tech मध्ये तेजी - Marathi News | Stock Market Today falls for fifth consecutive day Nifty falls by 40 points Galndmark Pharma Dixon Tech rise | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पाचव्या दिवशी शेअर बाजारात घसरण, निफ्टी ४० अंकांनी घसरला; Glenmark Pharma, Dixon Tech मध्ये तेजी

Stock Market Today: जागतिक बाजारातून मिळालेल्या कमकुवत संकेतांमुळे भारतीय शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली. आजच्या घसरणीमुळे निफ्टीमध्ये सलग पाचव्या दिवशी घट झाली आहे. ...