लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

बाजाराचा 'यू-टर्न'! शेवटच्या तासातील खरेदीने गुंतवणूकदारांना सावरले; मेटल शेअर्समध्ये सोन्याची झळाळी - Marathi News | Market Recovery Nifty Climbs Back to 25,400 Driven by Last-Hour Buying and Metal Surge | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजाराचा 'यू-टर्न'! शेवटच्या तासातील खरेदीने गुंतवणूकदारांना सावरले; मेटल शेअर्समध्ये सोन्याची झळाळी

Sensex Today : शेअर बाजारांत आज शेवटच्या तासात चांगली सुधारणा झाली. निफ्टी, सेन्सेक्स आणि बँक निफ्टी हे सर्व निर्देशांक दिवसाच्या नीचांकी पातळीपासून १% पेक्षा जास्त सावरले. ...

गुंतवणूकदारांची चांदी! सरकारी कंपनीचा शेअर सुसाट; दोन महिन्यांत गुंतवणूकदारांचे पैसे 'डबल' - Marathi News | Hindustan Copper Share Price Hits 52-Week High as Global Copper Prices Surge 7% | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकदारांची चांदी! सरकारी कंपनीचा शेअर सुसाट; दोन महिन्यांत गुंतवणूकदारांचे पैसे 'डबल'

Hindustan Copper : जागतिक स्तरावर तांब्याच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे हिंदुस्तान कॉपरचे शेअर्स १८% वाढून ५२ आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचले. ...

Gold Silver Price Today: सराफा बाजारात सोनं ₹११,४८६ आणि चांदी ₹२७,६६६ नं महागली; किंमत आजवरच्या उच्चांकी स्तरावर - Marathi News | Gold rates today 29 jan rise by rs 11486 and silver by rs 27666 in bullion market prices at all time highs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सराफा बाजारात सोनं ₹११,४८६ आणि चांदी ₹२७,६६६ नं महागली; किंमत आजवरच्या उच्चांकी स्तरावर

Gold Silver Price Today 29 Jan: लग्नांचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच सराफा बाजारात सोन्या-चांदीची विक्रमी घोडदौड सुरू आहे. सोन्या-चांदीनं जुने सर्व रेकॉर्ड मोडीत काढत नवीन शिखर गाठलंय. ...

अमेरिकेत प्रत्येक बालक होणार 'करोडपती'? काय आहे ट्रम्प यांची 'Trump Accounts' योजना? - Marathi News | Trump Accounts Explained How US Children Will Get $1,000 Starting Seed Money | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिकेत प्रत्येक बालक होणार 'करोडपती'? काय आहे ट्रम्प यांची 'Trump Accounts' योजना?

Trump Accounts : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी "ट्रम्प अकाउंट्स" नावाची एक नवीन योजना जाहीर केली आहे. ट्रम्प म्हणतात की ही योजना भविष्यात मुलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळविण्यास मदत करेल. ...

Gold Silver Rate Today: पहिल्यांदाच चांदी ४ लाखांच्या पार, सोनंही २ लाखांच्या जवळ; काय म्हणताहेत एक्सपर्ट्स? - Marathi News | Gold Silver Rate Today mcx silver crosses 4 lakhs for the first time gold also nears 2 lakhs What experts says | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पहिल्यांदाच चांदी ४ लाखांच्या पार, सोनंही २ लाखांच्या जवळ; काय म्हणताहेत एक्सपर्ट्स?

Gold Silver Price Today: मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) गुरुवार, २९ जानेवारी रोजी सकाळच्या सत्रात सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी झेप पाहायला मिळाली. ...

Stock Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २५० अंकांनी घसरला, 'या' शेअर्समध्ये तेजी? - Marathi News | Stock market starts with a decline Sensex falls by 250 points these stocks to rise | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २५० अंकांनी घसरला, 'या' शेअर्समध्ये तेजी?

Stock Market Today: दोन दिवसांच्या तेजीनंतर गुरुवारी शेअर बाजाराची सुरुवात कमकुवत झाली आहे. सेन्सेक्स, निफ्टी आणि बँक निफ्टी हे तिन्ही प्रमुख निर्देशांक रेड झोनमध्ये उघडले. ...

Post Office च्या MIS स्कीम मध्ये ₹२,००,००० जमा केले तर दर महिन्याला किती मिळेल व्याज; पटापट चेक करा डिटेल्स - Marathi News | How much interest will you get every month if you deposit rs 200000 in Post Office MIS scheme Check the details quickly | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Post Office च्या MIS स्कीम मध्ये ₹२,००,००० जमा केले तर दर महिन्याला किती मिळेल व्याज; पटापट चेक करा डिटेल्स

Post Office Investment: हल्ली अनेक जण गुंतवणूकीकडे वळताना दिसत आहेत. परंतु आपली गुंतवणूक ही सुरक्षित राहावी असं प्रत्येकाला वाटत असतं. पोस्टाच्या स्कीम्सना सरकारचा पाठींबा असल्यानं यातील गुंतवणूक ही सुरक्षित असते. ...

मुलांच्या नावे PPF खाते उघडताय? सावधान! 'या' छोट्या चुकांमुळे बुडू शकते लाखो रुपयांचे व्याज - Marathi News | Common Mistakes While Opening PPF Account for Minors: How to Avoid Losing Interest | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुलांच्या नावे PPF खाते उघडताय? सावधान! 'या' छोट्या चुकांमुळे बुडू शकते लाखो रुपयांचे व्याज

PPF Investment : पालक त्यांच्या मुलांच्या नावाने पीपीएफ खाते उघडून सुरक्षितपणे आणि करमुक्त बचत करू शकतात. पण, खाते उघडताना काही नियम लक्षात ठेवावेत. ...