Investment News: २०२१-२२ मध्ये जोरदार कामगिरीनंतर आयपीओ बाजारात येणाऱ्या आर्थिक वर्षातही मोठी वाढ पाहायला मिळणार आहे. पुढील आर्थिक वर्षात तब्बल ९७ कंपन्या आयपीओच्या माध्यमातून २.२५ लाख कोटी रुपये बाजारातून गोळा करण्याच्या तयारीत आहेत. ...
UPI News: वैयक्तिक गुंतवणूकदारांना समभाग, नवीन शेअर्स तसेच कर्जरोख्यांमध्ये पाच लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक यूपीआयद्वारे करण्याला भारतीय प्रतिभूती नियंत्रण मंडळाने (सेबी) मंजुरी दिली आहे. १ मेपासून ही नवीन व्यवस्था सुरू होणार असल्याचे जाहीर करण्यात आ ...
PNB cuts interest: पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) आपल्या बचत खात्यावरील व्याजदरात कपात केली आहे. १० लाख रुपयांपेक्षा कमी शिल्लक असलेल्या बँक खात्यावरील व्याजदर ०.०५ टक्क्यांनी कमी करून २.७५ टक्क्यांवरून २.७० टक्क्यांवर आणण्यात आला आहे. ...
TATA Group Tejas Networks Ltd Stock: सोमवारीही या शेअरमध्ये 5 टक्क्यांची उसळी पाहायला मिळाली. कंपनीचे शेअर्स सोमवारी जवळपास 23 रुपयांनी वाढून 470.45 रुपयांवर बंद झाले. वास्तविक या वाढीमागे दोन मोठी कारणे आहेत. जाणून घेऊया सविस्तर. ...
Home: जानेवारी ते मार्चदरम्यान देशातील सात प्रमुख शहरांमधील घरांची विक्री ७१ टक्क्यांनी वाढून ९९,५५० वर पोहोचली, जी २०१५ नंतरच्या कोणत्याही तिमाहीत झालेल्या विक्रीपेक्षा सर्वाधिक आहे. ...