शेअर बाजारात गुंतवणूक करणारे कोणत्यातरी मित्राच्या सांगण्यावरून किंवा ऑफिसमधल्या कुणाच्या सांगण्यावरून, नाहीतर स्वतः वाचन वगैरे करून गुंतवतात. यात चूक काहीच नाही! ...
तुम्हाला नुकतीच नोकरी लागली आहे, तीन वर्षात बुलेट घ्यायची किंवा आई-बाबांना घेऊन मस्त फिरायला जायचंय? थोडेसे पैसे दर महिन्याला जमतात? कधी कधी जास्त जमतात? गुंतवा म्युच्युअल फंडात! ...