लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

चीनला मोठा झटका; जपानची सर्वात मोठी कंपनी भारतात येणार, हजारो नोकऱ्या निर्माण होणार - Marathi News | Foreign Investment in India: Big blow to China; Japan's largest company TDK will come to India, thousands of jobs will be created | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चीनला मोठा झटका; जपानची सर्वात मोठी कंपनी भारतात येणार, हजारो नोकऱ्या निर्माण होणार

जपानच्या कंपनीने प्लांट उभारण्यासाठी हरियाणात 180 एकर जमिनही खरेदी केली आहे. ...

हिंडेनबर्गचे आरोप 'निराधार', अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये 18 टक्क्यांनी वाढ - Marathi News | Gautam Adani Stocks Rise Up To 18% After Us Agency Finds Hindenburg's Allegations Irrelevant | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हिंडेनबर्गचे आरोप 'निराधार', अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये 18 टक्क्यांनी वाढ

Gautam Adani: अमेरिकन संस्थेने अदानी समूहाची चौकशी केली, ज्याl हिंडनबर्गचे आरोप निराधार असल्याचे आढळले. ...

बजाज समूहाची मोठी झेप; अंबानी, अदानी अन् टाटाच्या पंक्तीत मिळाले स्थान - Marathi News | Bajaj Group's Big Leap; Bajaj Group becomes fifth conglomerate to reach ₹10 lakh crore in Mcap | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बजाज समूहाची मोठी झेप; अंबानी, अदानी अन् टाटाच्या पंक्तीत मिळाले स्थान

बाजारात आलेल्या तेजीमुळे बजाज ऑटोला मोठा फायदा झाला आहे. ...

₹2700 चा शेअर थेट ₹11 वर आला, खरेदीसाठी लोकांची झुंबड; पोहोचला 52 आठवड्यांच्या उच्चांकावर - Marathi News | reliance capital share of rs 2700 fell directly to rs 11 Now suddenly there is a rush of people for shopping | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹2700 चा शेअर थेट ₹11 वर आला, खरेदीसाठी लोकांची झुंबड; पोहोचला 52 आठवड्यांच्या उच्चांकावर

या शेअरची क्लोजिंग प्राईस 2 टक्क्यांच्या घसरणीसह 12.21 रुपयांवर होती. 29 मार्च 2023 रोजी शेअरची किंमत 7.60 रुपये एवढी होती. हा शेअरच्या 52 आठवड्यांतील निचांक आहे. ...

याला म्हणतात बंपर परतावा! केवळ 4 महिन्यांत ₹75 चा शेअर ₹400 वर पोहोचला, गुंतवणूकदारांची लॉटरी - Marathi News | This is called a bumper return Bondada engineering share from rs75 to rs400 in just 4 months | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :याला म्हणतात बंपर परतावा! केवळ 4 महिन्यांत ₹75 चा शेअर ₹400 वर पोहोचला, गुंतवणूकदारांची लॉटरी

या शेअरने गेल्या 4 महिन्यांत 455 टक्क्यांचा परतावा दिला आहे. ...

भाजपच्या विधानसभा निवडणुकीतील विजयानं शेअर बाजारात छप्परफाड तेजी, 6 लाख कोटींनी वाढली गुंतवणूकदारांची संपत्ती - Marathi News | BJP's victory in the assembly elections boosted the Share market investors wealth increased by 6 lakh crores | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :भाजपच्या विधानसभा निवडणुकीतील विजयानं शेअर बाजारात छप्परफाड तेजी, 6 लाख कोटींनी वाढली गुंतवणूकदारांची संपत्ती

आज सेन्सेक्सने 1400 अंकांच्या आणि निफ्टीने 430 अंकांच्या उसळीसह नव ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे. ...

16 वर्षे जुन्या प्रकरणात मुकेश अंबानींना मोठा दिलासा, 40 कोटी रुपये भरावे लागणार नाहीत - Marathi News | Reliance Mukesh Ambani: Mukesh Ambani will not have to pay Rs 40 crore in a 16-year-old case, a big relief | Latest business News at Lokmat.com

व्यापार :16 वर्षे जुन्या प्रकरणात मुकेश अंबानींना मोठा दिलासा, 40 कोटी रुपये भरावे लागणार नाहीत

न्यायमूर्ती तरुण अग्रवाल यांच्या खंडपीठाने सेबीचा 2021 चा आदेश रद्द केला आहे. ...

सोन्याला झळाळी; दिवाळीपासून 4 हजार रुपयांनी भाव वाढले, लगनसराईत आणखी वाढणार - Marathi News | Gold price has increased by Rs 4 thousand since Diwali, prices will increase further | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्याला झळाळी; दिवाळीपासून 4 हजार रुपयांनी भाव वाढले, लगनसराईत आणखी वाढणार

चांदीचा दरही 78 हजारांच्या पुढे गेला आहे. ...