लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
टिटागड रेल्वे सिस्टिम्स लिमिटेडने पात्र संस्थात्मक खरेदीदारांना नवे शेअर्स जारी करून 699.9 कोटी रुपये उभारले अथवा जमवले आहेत. महत्वाचे म्हणजे, या कंपनीला पूर्वी टिटागड वॅगन्स लिमिटेड नावाने ओळखले जात होते. ...
म्युच्युअल फंडमध्ये जसजशी गुंतवणूक वाढत जाते तसतशी मोठ्या प्रमाणात शेअर बाजारात रक्कम येत राहते. यामुळे जितका कालावधी अधिक तितका नफा अधिक हाच म्युच्युअल फंड्सचा अचूक फंडा असतो. ...