लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

राम मंदिरानंतर आता या बिझनेसमधून मालामाल होणार लोक, रोजच्या रोज होईल बंपर कमाई! - Marathi News | After the Ram Mandir, now people will be rich from this business, bumper earnings will be made every day | Latest business News at Lokmat.com

व्यापार :राम मंदिरानंतर आता या बिझनेसमधून मालामाल होणार लोक, रोजच्या रोज होईल बंपर कमाई!

देश-विदेशातील लोक रामललांच्या दर्शनासाठी अयोध्येत पोहोचत आहेत. पर्यटनासोबतच अयोध्येत ट्रॅव्हल, हॉस्पिटॅलिटी आणि लॉजिस्टिक्स उद्योगाने चांगलीच उसळी घेतली आहे. याशिवाय अयोध्येत आणखी एका उद्योगाची चर्चा होत आहे. ...

Tata च्या या कंपनीचा नफा वाढला, ₹३५ वरुन ८००० पार पोहोचलाय शेअर; गुंतवणूकदार मालामाल - Marathi News | Profits of this Tata company Tata Elxsi Q3 increased share rise from rs 35 to 8000 Investor huge returns | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Tata च्या या कंपनीचा नफा वाढला, ₹३५ वरुन ८००० पार पोहोचलाय शेअर; गुंतवणूकदार मालामाल

या तिमाहित कंपनीच्या नफ्यात मोठी वाढ झाली आहे. ...

हाँगकाँगला तर मागे टाकलं, पण अमेरिका अजून खूप लांब; US च्या केवळ दोनच कंपन्या भारतावर भारी! - Marathi News | Hong Kong has been overtaken, but America still has a long way to go; Only two US companies are heavy on India | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हाँगकाँगला तर मागे टाकलं, पण अमेरिका अजून खूप लांब; US च्या केवळ दोनच कंपन्या भारतावर भारी!

याच वेगाने भारताची घोडदौड सुरू राहिली तर चीन आणि जपान मागे पडू शकतात. मात्र अमेरिकेपर्यंत पोहोचायला बराच वेळ लागेल. ...

Sukanya Samriddhi Yojana मध्ये किती रक्कम आहे जमा, हे पाहायचंय? सोपी आहे प्रोसेस - Marathi News | Want to see how much is deposited in Sukanya Samriddhi Yojana The process is simple investment tips girl child future | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सुकन्या समृद्धी योजनेमध्ये किती रक्कम आहे जमा, हे पाहायचंय? सोपी आहे प्रोसेस

सुकन्या समृद्धी योजना हे मुलींचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी भारत सरकारचं एक महत्त्वाचं पाऊल आहे. ...

श्रीराम जन्मभुमी अयोध्येवर जगाची नजर, 5 कोटी भाविक येणार; रु. 85000 मध्ये होणार मेकओव्हर! - Marathi News | Ayodhya Ram Mandir : eyes of world will be on Ayodhya, 5 crore devotees will come | Latest business News at Lokmat.com

व्यापार :श्रीराम जन्मभुमी अयोध्येवर जगाची नजर, 5 कोटी भाविक येणार; रु. 85000 मध्ये होणार मेकओव्हर!

आजचा दिवस इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल. पाचशे वर्षांचा वनवास भोगल्यानंतर भगवान श्रीराम भव्य मंदिरात विराजमान झाले. ...

वयाच्या 18व्या वर्षी सोडले कॉलेज, रस्त्यावर विकले सिमकार्ड; आज 8000 कोटींचे मालक... - Marathi News | Success Story Of Oyo Rooms Founder Ritesh Agarwal Know Details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वयाच्या 18व्या वर्षी सोडले कॉलेज, रस्त्यावर विकले सिमकार्ड; आज 8000 कोटींचे मालक...

Success Story: अवघ्या काही वर्षात भारतासह जगभरातील 80 देशांमध्ये पसरला व्यवसाय. ...

शेअर असावा तर असा! 1 वर्षात 1000% परतावा दिला, ₹12 वरून ₹150 वर गेला; गुंतवणूकदारांना केलं मालामाल - Marathi News | share market penny stock Ceenik Exports gave 1000 percent return in 1 year rs 12 share crossed rs 150 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :शेअर असावा तर असा! 1 वर्षात 1000% परतावा दिला, ₹12 वरून ₹150 वर गेला; गुंतवणूकदारांना केलं मालामाल

महत्वाचे म्हणजे, कंपनीचा शेअर 17 जानेवारीपासून अपर सर्किटवर आहे. ...

मोठी गुंतवणूक करायची नसेल तर केवळ ₹५०० पासून या स्कीम्समध्ये करा गुंतवणूक, जमतील लाखो रुपये - Marathi News | don t want to invest big invest in these schemes starting from rs 500 only you will get lakhs of rupees sip ppf sukanya samriddhi post office | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोठी गुंतवणूक करायची नसेल तर केवळ ₹५०० पासून या स्कीम्समध्ये करा गुंतवणूक, जमतील लाखो रुपये

आजकाल भविष्यासाठी गुंतवणूक करुन ठेवणं महत्त्वाचं झालं आहे. प्रत्येक वेळी गुंतवणूक हा शब्द म्हटला की मोठीच गुंतवणूक असा अनेकांचा समज होतो. पण तसं नाही. अगदी ...