आज एनएसईवर कंपनीचा शेअर 42.95 रुपयांवर खुला झाला. कंपनीचा इंट्रा-डे उच्चांक 46.80 रुपये प्रति शेअर आहे. बाजार बंद होताना कंपनीचा शेअर 11.75 टक्क्यांच्या तेजीसह 45.15 रुपयांवर होता. ...
Bharat Heavy Electricals Ltd Share Price : बुधवारी मुंबई शेअर बाजारात (BSE) कंपनीचा शेअर २५५.२५ रुपयांवर बंद झाला होता. पण आता मोठी ऑर्डर मिळाल्यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये ही जोरदार वाढ झाली. ...
Share Market Closing Bell : शेअर बाजार बुधवारी चांगलाच तेजीसह बंद झाला. बीएसई सेन्सेक्स तब्बल २३०० टक्क्यांहून अधिक घसरणीसह ७४३८२ अंकांच्या पातळीवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ७३६ अंकांच्या वाढीसह २२६२० अंकांच्या पातळीवर बंद झाला. ...
Ixigo IPO: ऑनलाइन ट्रॅव्हल प्लॅटफॉर्म इक्सिगोची मूळ कंपनी ले ट्रॅव्हेन्यूज टेक्नॉलॉजीचा आयपीओ १० जून रोजी गुंतवणूकीसाठी खुला होणार आहे. पाहा कधी करु शकता गुंतवणूक आणि किती आहे प्राईज बॅन्ड. ...
JP Group Share Price :कंपनीचे शेअर्स सातत्यानं घसरत आहेत. बुधवारी कंपनीचा शेअर १० टक्क्यांनी घसरून ११.९९ रुपयांवर आला. जेपी असोसिएट्सच्या शेअरमध्येही मंगळवारी मोठी घसरण पाहायला मिळाली. ...