लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

Gold-Silver Stocks : सरकारचा एक निर्णय, गुंतवणूकदारांची 'चांदी'; 'या' कंपन्यांच्या शेअर्सना 'सोन्याचे' दिवस - Marathi News | shares-of-kalyan-jewelers-pc-jewelers-senko-gold-and-titan-jumped-as-gold-silver-prices-fell-nirmala-sitharaman-budget-2024-duty-reduced | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारचा एक निर्णय, गुंतवणूकदारांची 'चांदी'; 'या' कंपन्यांच्या शेअर्सना 'सोन्याचे' दिवस

Gold-Silver Stocks in Focus: अर्थसंकल्प २०२४ मध्ये सोन्या-चांदीवरील सीमा शुल्क कमी करण्याच्या घोषणेनंतर या कंपन्यांच्या गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला आहे. पाहा कोणते आहेत हे शेअर्स? ...

Macobs Tech IPO Listing: ट्रिमर बनवणाऱ्या कंपनीचं जबरदस्त लिस्टिंग, २८% प्रीमिअम एन्ट्रीनंतर शेअरला अपर सर्किट - Marathi News | Macobs Tech IPO Listing Trimmer maker s stunning listing shares upper circuit after 28 percent premium entry | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रिमर बनवणाऱ्या कंपनीचं जबरदस्त लिस्टिंग, २८% प्रीमिअम एन्ट्रीनंतर शेअरला अपर सर्किट

Macobs Tech IPO Listing: ट्रिमर कंपनीच्या शेअर्सनं आज एनएसईच्या एसएमई प्लॅटफॉर्मवर जोरदार एन्ट्री घेतली. कंपनीच्या आयपीओला एकूण २०२ पट सबस्क्रिप्शन मिळालं होतं. लिस्टिंगनंतर गुंतवणूकदारांना जबरदस्त नफा झाला. ...

NPS Vatshalya Scheme: आता मुलांच्या नावे NPS मध्ये पालक करू शकणार गुंतवणूक, Budget मध्ये NPS Vatshalya Schemeची घोषणा - Marathi News | Now parents can invest in NPS for children, NPS Vatshalya Scheme announced in Budget | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :NPS Vatshalya Scheme: आता मुलांच्या नावे NPS मध्ये पालक करू शकणार गुंतवणूक, Budget मध्ये NPS Vatshalya Schemeची घोषणा

NPS Vatshalya Scheme: मंगळवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प मांडला. यामध्ये अर्थमंत्र्यांनी NPS Vatshalya Schemeची घोषणा केली होती. ...

Capital Gains Tax: बजेटनंतर का गडगडला बाजार? ज्याची भीती होती, तीच घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली, अन्... - Marathi News | Union Budget 2024 CGT Why the stock market rumbled after the budget fm Nirmala Sitharaman announced capital gains tax | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Capital Gains Tax: बजेटनंतर का गडगडला बाजार? ज्याची भीती होती, तीच घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली, अन्...

Union Budget 2024 Capital Gains Tax: कॅपिटल गेन टॅक्‍सअंतर्गत लॉन्‍ग टर्म कॅपिटल गेन टॅक्स 2.50 टक्क्यांनी वाढून 12.50 टक्के करण्यात आले आहे. याच बरोबर, काही निवडक मालमत्तांवरील शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स (STCG) वाढवून 20 टक्के करण्यात आला आहे. ...

अर्थसंकल्पापूर्वी रेल्वे PSU साठी गुड न्यूज; सरकारकडून मिळाली ₹ 1,86,81,00,000 ची ऑर्डर - Marathi News | Railway PSU Stock : Good News for Railway PSUs Ahead of Budget; Received an order of ₹ 1,86,81,00,000 from Govt | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अर्थसंकल्पापूर्वी रेल्वे PSU साठी गुड न्यूज; सरकारकडून मिळाली ₹ 1,86,81,00,000 ची ऑर्डर

Railway PSU Stock : या सरकारी कंपनीच्या शेअरने वर्षभरात 237% परतावा दिला आहे. ...

रॉकेट बनलाय या सरकारी कंपनीचा शेअर...! अवघ्या 7 दिवसांत 80% वधारला, एका वर्षात एवढा बंपर परतावा दिला - Marathi News | share market mtnl share soared 80 percent in only 7 days stock rallied 287 percent in just one year | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :रॉकेट बनलाय या सरकारी कंपनीचा शेअर...! अवघ्या 7 दिवसांत 80% वधारला, एका वर्षात एवढा बंपर परतावा दिला

एमटीएनएलच्या शअरने 52 आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला आहे... ...

अवघ्या 7 दिवसात 80% वाढले MTNL चे शेअर्स; वर्षभरात दिला 287% परतावा... - Marathi News | MTNL Share rose 80% in just 7 days; 287% returns in one year... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अवघ्या 7 दिवसात 80% वाढले MTNL चे शेअर्स; वर्षभरात दिला 287% परतावा...

गेल्या काही दिवसांपासून या शेअरमध्ये सातत्याने वाढ होत आहे. ...

गुगलसोबत डील होताच 'या' शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या, झटक्यात 13 टक्क्यांनी वधारला! - Marathi News | As soon as the deal with Google was done, investors jumped on 'anant raj' share, the share increased by 13 percent in an instant | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :गुगलसोबत डील होताच 'या' शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या, झटक्यात 13 टक्क्यांनी वधारला!

या तेजीचे कारण म्हणजे, एक मोठी डील. खरे तर, अनंत राजची मालकी असलेल्या सहायक कंपनीने गूगल एलएलसीसोबत एका करारावर स्वाक्षरी केली आहे.  ...