लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

Mutual Fund Investment : अंबानी, अदानी, टाटाचे शेअर्स खरेदी करायला फक्त २५० रुपयेच पुरणार! 'या' प्लाननं बदलेल संपूर्ण चित्र - Marathi News | Only 250 rupees will be enough to buy shares of Ambani Adani Tata This plan will change the whole picture small investment plan details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अंबानी, अदानी, टाटाचे शेअर्स खरेदी करायला फक्त २५० रुपयेच पुरणार! 'या' प्लाननं बदलेल संपूर्ण चित्र

Mutual Fund Investment: जर तुम्ही शेअर बाजारात म्युच्युअल फंडाद्वारे गुंतवणूक करत असाल, तर आता तुम्हाला दिलासा मिळण्याची शक्यता आहे. छोट्या गुंतवणूकदारांना येत्या काळात याचा फायदा होऊ शकतो. ...

निफ्टी पहिल्यांदाच 25000 पार, तर सेन्सेक्स 81867 अंकांवर बंद; एनर्जी शेअर्स वधारले... - Marathi News | Nifty crosses 25000 for the first time, while Sensex closes at 81867; Energy shares rose | Latest business News at Lokmat.com

व्यापार :निफ्टी पहिल्यांदाच 25000 पार, तर सेन्सेक्स 81867 अंकांवर बंद; एनर्जी शेअर्स वधारले...

आजच्या व्यवहाराअंती निफ्टी 59.75 अंकांच्या उसळीसह 25,010.90 अंकांवर बंद झाला, तर सेन्सेक्स 126 अंकांच्या उसळीसह 81,867.55 अंकांवर बंद झाला. ...

FirstCry IPO: महिंद्रांची गुंतवणूक असलेल्या कंपनीचा येणार IPO; ६ ऑगस्टपासून ओपन होणार; पाहा संपूर्ण डिटेल्स - Marathi News | FirstCry IPO Upcoming Mahindra softbank Invest Company Open from August 6 2024 See full details investment price range | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महिंद्रांची गुंतवणूक असलेल्या कंपनीचा येणार IPO; ६ ऑगस्टपासून ओपन होणार; पाहा संपूर्ण डिटेल्स

FirstCry IPO: प्रेमजी इन्व्हेस्टमेंट, महिंद्रा, सॉफ्टबँक अशा दिग्गजांची गुंतवणूक असलेल्या कंपनीचा आयपीओ ६ ऑगस्टला ओपन होणार आहे. पाहा कोणता आहे हा आयपीओ आणि कधीपर्यंत करता येणार गुंतवणूक. ...

₹28 च्या स्टॉकवर तुटून पडले लोक, लागलं 5% चं अप्पर सर्किट; FII नं खरेदी केले तब्बल 71252 शेअर  - Marathi News | Share market power penny stock energy development company ltd 28 rupees share surges hits 5 percent upper circuit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹28 च्या स्टॉकवर तुटून पडले लोक, लागलं 5% चं अप्पर सर्किट; FII नं खरेदी केले तब्बल 71252 शेअर 

शेअरहोल्डिंग पॅटर्नचा विचार करता, प्रमोटर्सकडे कंपनीचे 58.14 टक्के शेअर आहेत. तर, सार्वजनिक अथवा किरकोळ गुंतवणूकदारांचा वाटा 41.66 टक्के एवढा आहे ...

९९६ कोटी रुपयांचा नफा, १८% टक्क्यांपर्यंत वधारले पॉवर कंपनीचे शेअर्स; वर्षभरात १८०% टक्क्यांची तेजी - Marathi News | 996 crore profit torrent power company shares up 18 percent 180 percent growth in one year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :९९६ कोटी रुपयांचा नफा, १८% टक्क्यांपर्यंत वधारले पॉवर कंपनीचे शेअर्स; वर्षभरात १८०% टक्क्यांची तेजी

शेअर बाजारात बुधवारी या कंपनीचा शेअर १६ टक्क्यांनी वधारून १,८६५ रुपयांवर पोहोचला. कंपनीच्या शेअर्सने बुधवारी ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला. ...

LIC New Jeevan Shanti Policy: LIC ची जबरदस्त पॅालिसी, केवळ एकदा पैसे गुंतवा; आयुष्यभर मिळेल ₹१ लाखाची पेन्शन - Marathi News | LIC New Jeevan Shanti Policy invest money only once Lifetime pension of rs 1 lakh know details and other benefits | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :LIC ची जबरदस्त पॅालिसी, केवळ एकदा पैसे गुंतवा; आयुष्यभर मिळेल ₹१ लाखाची पेन्शन

LIC New Jeevan Shanti Policy : आयुष्यभर पेन्शनची गॅरंटी देणाऱ्या या पॉलिसीसाठी सरकारनं ३० वर्ष ते ७९ वर्षापर्यंतची वयोमर्यादा निश्चित केली आहे. या प्लानमध्ये पेन्शनसोबत अनेक बेनिफिट्सही मिळतात. ...

तळोजा, रत्नागिरीसह ७ प्रकल्पांना हिरवा कंदील; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय, रोजगार किती? - Marathi News | 7 projects including taloja ratnagiri approved in cabinet meeting decision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तळोजा, रत्नागिरीसह ७ प्रकल्पांना हिरवा कंदील; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय, रोजगार किती?

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्यातील सात मोठ्या प्रकल्पांना मंगळवारी मंत्रिमंडळाकडून मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये तळोजासह रत्नागिरी येथील ... ...

महाराष्ट्रात महागुंतवणूक; राज्यात ८१ हजार कोटींच्या गुंतवणुकीचे सात प्रकल्प, २० हजार रोजगार - Marathi News | capital investment in maharashtra seven projects with an investment of 81 thousand crores in the state 20 thousand jobs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रात महागुंतवणूक; राज्यात ८१ हजार कोटींच्या गुंतवणुकीचे सात प्रकल्प, २० हजार रोजगार

लिथियम बॅटरी, इलेक्ट्रिक व्हेईकल, सेमी कंडक्टर चिप, फळांच्या पल्प निर्मिती प्रकल्पांचा समावेश  ...