"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं "बिहारला लुटलं, बदला घेतला..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस-राजदवर जोरदार हल्लाबोल १,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक... Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं! विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण? राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर... आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर... रुग्णालयात घुसले, रिव्हॉल्वर काढल्या... 64 सेकंदात हत्या करून फरार; बघा सीसीटीव्ही व्हिडीओ गोपीचंद पडळकर यांच्यासोबत वाद काय झाला? जितेंद्र आव्हाडांनी सगळंच सांगितलं नवी मुंबई: पाऊस नसतानाही घणसोली रेल्वे स्थानकाच्या सबवेत पाणी; दुर्गंधीयुक्त पाण्यातूनच प्रवाशांची ये-जा "तुझे पाय कापून टाकू, बघू तुला योगी वाचवतात की मोदी..."; छांगुर गँग द्यायची धमक्या, महिलांनी केला पर्दाफाश नवी मुंबई शहराला 'स्वच्छ सर्वेक्षण २०२४' मध्ये स्वच्छ शहरांच्या क्रमवारीपेक्षा उच्चतम स्पेशल 'Super Swachh League' मध्ये स्थान एअर इंडियाच्या कॅप्टननेच इंधन स्वीच बंद केला; को-पायलटचा आवाज कातरलेला...; अमेरिकी रिपोर्टमध्ये मोठा दावा Video - अग्निकल्लोळ! इराकमधील शॉपिंग मॉलमध्ये भीषण आग, ५० जणांचा होरपळून मृत्यू बांगलादेशात सुरक्षा दल अन् शेख हसीना समर्थकांमध्ये संघर्ष, चार जणांचा मृत्यू नाशिक - हृदयद्रावक! मुलाचा वाढदिवस करून घरी परतणाऱ्यांवर काळाचा घाला; अपघातात ७ नातेवाईकांचा मृत्यू १०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्यांना २६% दर कपात; ७० टक्के लोकांना फायदा: फडणवीसांची घोषणा
Investment, Latest Marathi News
जून २०२४ मध्ये इक्विटी म्युच्युअल फंडात ४०,६०८ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली होती. ...
Bajaj Housing Finance IPO : बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या आयपीओला गुंतवणूकदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळलाय. पाहा किती मिळालं सबक्रिप्शन आणि कधी होणार आयपीओ लिस्ट. जाणून घ्या किती आहे ग्रे मार्केट प्रीमिअम. ...
Semiconductors in India : भारत आणि अमेरिका यांच्यात एक महत्त्वाचा करार झाला आहे. सेमीकंडक्टर्सवर दोन्ही देशांमध्ये महत्त्वपूर्ण भागीदारी झाली आहे. ...
Suzlon Energy Share Price: रिन्यूएबल एनर्जी सेक्टरच्या शेअर्समध्ये मोठी तेजी दिसून येत आहे. या कंपनीच्या शेअर्सनं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. सलग ३ दिवसांपासून या शेअरला अपर सर्किट लागत आहे. ...
Post Office Scheme MSSC: भारत सरकार महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवते. महिलांसाठी सुरू करण्यात आलेली ही स्कीम पुढील वर्षापर्यंतच उपलब्ध आहे. त्यामुळे आता गुंतवणूकीसाठी कमी कालावधी शिल्लक आहे. ...
India First Billionaire: या भारतीय व्यक्तीकडे सोने आणि हिऱ्याच्या खाणी होत्या. पेपरवेट म्हणून तब्बल 1000 कोटी रुपयांचा जेकब डायमंड ते वापरत. टाईम मासिकाच्या कव्हर पेजवरही झळकले होते. ...
Bank Account Nominee: तुमच्याही बँक खाते किंवा विमा पॉलिसीला नॉमिनी नसेल तर घाई करा. कारण, याचा पुढे कुटुंबाला मोठा त्रास सहन करावा लागेल. ...
Namo eWaste IPO Listing: इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं रिसायकलिंग करणाऱ्या कंपनीच्या शेअरनं एनएसईच्या एसएमई प्लॅटफॉर्मवर जोरदार एन्ट्री केली. कंपनीच्या आयपीओला एकूण २२५ पटींपेक्षा अधिक सबस्क्रिप्शन मिळाल होतं. ...