लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

सणासुदीपूर्वी सोनं पुन्हा चमकलं! ७६ हजारांचा टप्पा ओलांडला; बाजारातील तज्ञ म्हणाले.. - Marathi News | Gold All Time High: Gold Shines Again Ahead of Festival! Crossed the mark of 76 thousand; Market experts said.. | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सणासुदीपूर्वी सोनं पुन्हा चमकलं! ७६ हजारांचा टप्पा ओलांडला; बाजारातील तज्ञ म्हणाले..

Gold Record High Price: यंदा आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत पातळीवर सोन्याच्या किमतीत विक्रमी वाढ होत आहे. सोने लवकरच विक्रमी पातळीवर पोहचण्याची शक्यता आहे. ...

फ्युचर आणि ऑप्शन ट्रेड करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! सेबीच्या आदेशानंतर बदलले चार्जेस - Marathi News | mcx f o new charges multi commodity exchange of india revises future and options fees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फ्युचर आणि ऑप्शन ट्रेड करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! सेबीच्या आदेशानंतर बदलले चार्जेस

MCX F&O New Charges : MCX ने फ्युचर्स आणि ऑप्शन्स ट्रेडसाठी शुल्क दर बदलले आहेत. F&O ट्रेडसाठी नवीन दर पुढील महिन्याच्या सुरुवातीपासून लागू होणार आहेत. ...

गुंतवणुकीची मोठी संधी; 'ही' मोठी बँक आणणार बजाज हाउसिंग फायनान्स सारखा IPO... - Marathi News | investment opportunity; HDFC will bring an IPO like Bajaj Housing Finance | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणुकीची मोठी संधी; 'ही' मोठी बँक आणणार बजाज हाउसिंग फायनान्स सारखा IPO...

तुम्ही बजाज हाउसिंग फायनान्स आणि टाटा टेक सारख्या यशस्वी IPO ची वाट पाहत असाल, तर तुमच्यासाठी मोठी संधी आहे. ...

Stock Market Closing : अमेरिका, चीन सरकारचे निर्णय भारताच्या पथ्यावर; 'या' क्षेत्रातील शेअर्सने केले मालामाल - Marathi News | stock market record nifty crossed 26000 level and bank nifty at record high | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिका, चीन सरकारचे निर्णय भारताच्या पथ्यावर; 'या' क्षेत्रातील शेअर्सने केले मालामाल

Stock Market Closing: आज देशांतर्गत शेअर बाजारात मोठी वाढ पाहायला मिळत आहे. आधी अमेरिका आणि नंतर चीन सरकारच्या धोरणांचा शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम पाहायला मिळाला. ...

एनर्जी स्टॉक Waaree Renewable मध्ये लागलं अपर सर्किट; यामागे मोठं कारण, वर्षभरात ७००% रिटर्न - Marathi News | Energy stock Waaree Renewable Technology Share Price takes upper circuit Big reason behind this 700 percent returns in a year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एनर्जी स्टॉक Waaree Renewable मध्ये लागलं अपर सर्किट; यामागे मोठं कारण, वर्षभरात ७००% रिटर्न

Waaree Renewable Technology Share Price : एनर्जी स्टॉक वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजीच्या शेअरला मंगळवारी ५ टक्क्यांचं अपर सर्किट लागलं असून शेअरची किंमत १,९९० रुपयांच्या पातळीवर पोहोचली. ...

सरासरी किंमती वाढल्या; तरीही घर घेण्यासाठी पुणेकर देशात अव्वल - Marathi News | average prices increase still pune citizens is the top in the country to buy a house | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सरासरी किंमती वाढल्या; तरीही घर घेण्यासाठी पुणेकर देशात अव्वल

घरांच्या किमती सरासरी ३९ टक्क्यांनी वाढल्या असल्या तरीही विक्रीत ३६ टक्क्यांनी वाढ झाल्याचे या अहवालात नमूद ...

चीनच्या एका निर्णयाने टाटा-बिर्ला सारख्या कंपन्या खूश! 'या' क्षेत्रातील शेअर्स झाले रॉकेट - Marathi News | share market china announces rate cuts metal share tata steel hindalco surge | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चीनच्या एका निर्णयाने टाटा-बिर्ला सारख्या कंपन्या खूश! 'या' क्षेत्रातील शेअर्स झाले रॉकेट

Share Market : चीनमधील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी चीनने अनेक मोठ्या घोषणा केल्या आहे. त्याचा परिणाम भारतातील मेटल क्षेत्रावर होताना दिसत आहे. ...

अधिक व्याज देईल 'ही' स्कीम,  ₹१०,००,००० च्या गुंतवणूकीवर मिळतील ₹३०,००,०००; फक्त एक ट्रिक वापरा - Marathi News | post office fd scheme will pay more interest rs 3000000 on an investment of rs 1000000 Just use one trick details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अधिक व्याज देईल 'ही' स्कीम,  ₹१०,००,००० च्या गुंतवणूकीवर मिळतील ₹३०,००,०००; फक्त एक ट्रिक वापरा

Post Office FD: बँकेप्रमाणेच पोस्ट ऑफिसमधील गुंतवणूकही सुरक्षित मानली जाते. यामध्ये सरकारकडून तुमच्या पैशांवरील सुरक्षेची हमी दिली जाते. पोस्ट ऑफिसमध्ये सर्व योजना चालवल्या जातात. ...