लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

LIC Pension Scheme : फक्त एकदा पैसा गुंतवा... जगाल टेन्शन फ्री, आयुष्यभर मिळेल ₹१ लाखाचं पेन्शन; LIC ची धमाल स्कीम - Marathi News | LIC Pension Scheme Invest money only once Live life tension free get lifetime pension of rs 1 lakh fabulous Scheme of LIC | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फक्त एकदा पैसा गुंतवा... जगाल टेन्शन फ्री, आयुष्यभर मिळेल ₹१ लाखाचं पेन्शन; LIC ची धमाल स्कीम

LIC Pension Scheme : एलआयसीच्या या स्कीममध्ये तुम्हाला उत्तम परतावा तर मिळतोच, त्याशिवाय आणखीही अनेक बेनिफिट्स मिळतात. पाहूया कोणती आहे ही स्कीम. ...

Manba Finance IPO: मार्केटमध्ये फायनान्स सेक्टरचा दबदबा! बजाजनंतर 'या' कंपनीच्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या - Marathi News | Manba Finance IPO: Finance sector dominates the market! After Bajaj, investors jump on 'this' company's IPO | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मार्केटमध्ये फायनान्स सेक्टरचा दबदबा! बजाजनंतर 'या' कंपनीच्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या

Manba Finance IPO: बजाज हाउसिंग फायनान्सनंतर मनबा फायनान्स कंपनीचाही शेअर मार्केटमध्ये जलवा पाहायला मिळत आहे. आयपीओ घेण्यासाठी गुंतवणूकदार चांगला प्रतिसाद देत आहेत. ...

श्रीमंत बनायचं असेल तर 'ही' ट्रिक वापरा; इतका पैसा येईल की एकाचवेळी २ प्लॅट खरेदी कराल - Marathi News | If you want to become rich, use this trick; You will get so much money that you will buy 2 flats at the same time | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :श्रीमंत बनायचं असेल तर 'ही' ट्रिक वापरा; इतका पैसा येईल की एकाचवेळी २ प्लॅट खरेदी कराल

Hyundai India IPO : सर्व जुने रेकॉर्ड मोडणार; 'ही' ऑटोमोबाईल कंपनी आणणार आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO - Marathi News | Hyundai India IPO : automobile company will bring the country's largest IPO | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सर्व जुने रेकॉर्ड मोडणार; 'ही' ऑटोमोबाईल कंपनी आणणार आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO

Hyundai India IPO : हा IPO एलआयसीच्या 21,000 कोटी रुपयांपेक्षाही मोठा असेल. ...

सोन्याची किंमत विक्रमी पातळीवर! अजूनही कमाईची संधी; कशी करता येईल गोल्डमध्ये गुंतवणूक - Marathi News | gold price forecast investment in gold etf can give bumper return as price is skyrocketing | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्याची किंमत विक्रमी पातळीवर! अजूनही कमाईची संधी; कशी करता येईल गोल्डमध्ये गुंतवणूक

Gold Price Forecast: सोन्याने पुन्हा एकदा विक्रमी तेजीचा मार्ग स्वीकारला आहे. सध्या सोन्याच्या किमती जागतिक आणि देशांतर्गत उच्च पातळीवर पोहोचल्या आहेत. या संधीचा तुम्हीही फायदा उचलू शकता. ...

₹71 चा शेअर ₹12 वर आला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांची रांग; 18% वाढला भाव - Marathi News | A share of ₹71 fell to ₹12; Investors line up to buy now; 18% increase in price | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹71 चा शेअर ₹12 वर आला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांची रांग; 18% वाढला भाव

आज शेअर बाजारातील दोन्ही प्रमुख निर्देशांक, सेन्सेक्स-निफ्टीने पुन्हा एकदा ऐतिहासिक उच्चांक गाठला. ...

सेन्सेक्स-निफ्टी पहिल्यांदाच रेकॉर्डब्रेक पातळीवर! बँकिंग-ऊर्जा शेअर्समध्ये खरेदी; तर 'या' क्षेत्रात घसरण - Marathi News | power grid axis bank ntpc leads stock market come back from days low sensex nifty closes at all time high | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स-निफ्टी पहिल्यांदाच रेकॉर्डब्रेक पातळीवर! बँकिंग-ऊर्जा शेअर्समध्ये खरेदी; तर 'या' क्षेत्रात

Stock Market : निर्देशांकावर नजर टाकली तर निफ्टी बँक, फार्मा, रियल्टीमध्ये चांगली वाढ दिसून आली. शेअर बाजाराच्या प्रमुख निर्देशांकांनी बुधवारी सुरुवातीच्या व्यवहारात घसरण दाखवली होती. ...

Zerodha मध्ये 2.75 कोटींचा घोटाळा! 'डीमॅट अकाऊंट'मुळे कसा बसला कोट्यवधींचा फटका? - Marathi News | 2.75 crore scam in Zerodha! How did crores get hit by demat account? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Zerodha मध्ये 2.75 कोटींचा घोटाळा! 'डीमॅट अकाऊंट'मुळे कसा बसला कोट्यवधींचा फटका?

ऑनलाइन स्टॉक ट्रेडिंग कंपनी झिरोदामध्ये कोट्यवधी घोटाळा झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणात सीआयडीने १५ लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. झिरोदासोबत ब्रोकर म्हणून जोडल्या गेल्या व्यक्तीने हे केले आहे.  ...