Share Market Frauds: मुंबईतील एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याने शेअर बाजारातून अधिक नफा मिळवण्याचा मोहात अडकून तब्बल ११ कोटी रुपये गमावल्याचा प्रकार समोर आला आहे. ...
कंपनीच्या शेअरमध्ये आज सलग दुसऱ्या दिवशी 10 टक्क्यांचे अप्पर सर्किट लगले. व्यवहाराच्या शेवटी बॉम्बे स्टॉक एक्सचेन्जवर सॅजिलिटी इंडियाचा शेअर 9.58 टक्क्यांच्या तेजीसह 34.54 रुपयांवर बंद झाला. ...
Ola Share Price : घसरत चाललेल्या ओला इलेक्ट्रिक कंपनीच्या शेअर्समध्ये अचानक वाढ झाली आहे. यामागे ओलाने घेतलेला एक निर्णय कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. ...
Defence Stock: सरकारी संरक्षण कंपन्यांच्या शेअर्समध्ये गेल्या काही ट्रेडिंग सेशन्समध्ये पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळाली आहे. याआधी जुलै आणि ऑगस्टमध्ये कंपनीच्या शेअर्सनी उच्चांकी पातळी गाठली होती. ...
fixed deposits highest rates : तुम्ही जर ज्येष्ठ नागरिक असाल किंवा तुमच्या घरातील ज्येष्ठांच्या नावावर एफडी करायची असेल तर ही संधी पुन्हा मिळणार नाही. कारण, अनेक खासगी बँका एफडीवर भरघोस व्याजदर देत आहेत. ...
SIP Vs PPF Vs ELSS: आजच्या काळात प्रत्येक गुंतवणूकदाराला आपण कोट्यधीश व्हावं अशी इच्छा असते. पण प्रश्न असा आहे की, एसआयपी, पीपीएफ आणि ईएलएसएसमध्ये कोणती स्कीम तुम्हाला कोट्यधीश होण्यास मदत करेल? ...