लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

PF क्लेम, व्हेरिफिकेशन... EPFO चे तीन मोठे नियम बदलले, कोट्यवधी लोकांवर होणार परिणाम - Marathi News | PF claim verification Three major rules of EPFO changed crores of people will be affected | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PF क्लेम, व्हेरिफिकेशन... EPFO चे तीन मोठे नियम बदलले, कोट्यवधी लोकांवर होणार परिणाम

EPFO Rules change: गेल्या काही दिवसांत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेशी (ईपीएफओ) संबंधित अनेक नियम बदलले आहेत. याचा परिणाम कोट्यवधी ईपीएफओ ग्राहकांवर होणारे. ...

₹३.९२ वर आला ₹३२४ वाला शेअर, आता बंद झालं ट्रेडिग; दिवाळखोरी प्रक्रियेतून जातेय कंपनी - Marathi News | Jaiprakash Associates Limited Share rs 324 share rose to rs 3 92 trading has now stopped the company is going through bankruptcy proceedings | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :₹३.९२ वर आला ₹३२४ वाला शेअर, आता बंद झालं ट्रेडिग; दिवाळखोरी प्रक्रियेतून जातेय कंपनी

अब्जाधीश गौतम अदानी यांचा समूह, खाण उद्योगपती अनिल अग्रवाल यांची वेदांता आणि योगगुरू रामदेव बाबा यांची पतंजली आयुर्वेद यांच्यासह तब्बल २६ कंपन्या या कंपनीचं अधिग्रहण करण्याच्या विचारात आहेत. ...

जगभर : सोन्याच्या ५०० खाणी असलेला ‘गरीब’ देश; तुम्हाला माहितीये का? - Marathi News | Around the world: A 'poor' country with 500 gold mines | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगभर : सोन्याच्या ५०० खाणी असलेला ‘गरीब’ देश; तुम्हाला माहितीये का?

Largest gold mines vietnam: प्राचीन काळापासून हा देश आणि इथले लोक सोन्यासाठी प्रसिद्ध आहेत. या देशात जगातलं पहिलं हॉटेल आहे, जे चक्क सोन्याचं आहे. ...

केवळ ४ वर्षांपर्यंत जमा करावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळेल १ कोटींचं बेनिफिट; जाणून घ्या LIC च्या स्कीमबाबत - Marathi News | lic shiromani scheme You will have to deposit premium for only 4 years then you will get a benefit of 1 crore Know about this scheme | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :केवळ ४ वर्षांपर्यंत जमा करावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळेल १ कोटींचं बेनिफिट; जाणून घ्या LIC च्या स्कीमबाबत

एलआयसी प्रत्येक वर्गातील ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन विविध योजना राबवते. पाहूया कोणती आहे ही स्कीम ज्यात १ कोटी रूपयांपर्यंतचं बेनिफिट मिळतं. ...

₹8 वरून ₹81 वर पोहचला हा शेअर, 1 लाखाचे केले ₹10.20 लाख; गुंतवणूकदारांना केलं मालामाल - Marathi News | Stock market alfa transformers share surges from 8 to 81 rupees in 3 years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹8 वरून ₹81 वर पोहचला हा शेअर, 1 लाखाचे केले ₹10.20 लाख; गुंतवणूकदारांना केलं मालामाल

गेल्या वर्षात 11 नोव्हेंबरला या शेअरने 52-आठवड्यांचा उच्चांक ₹162.95 गाठला होता. तर या वर्षात 7 एप्रिलला तो 52-आठवड्यांचा  ₹59.93 या निचांकी पातळीवर होता... ...

₹750 वरून आपटून ₹1 वर आला हा शेअर, गुंतवणूकदार झाले कंगाल, ₹1 लाखाचे झाले ₹208! - Marathi News | Stock market reliance communications share huge down from 750 rupees to rs 1 investors loss huge money rs 1 lakh became rs 208 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :₹750 वरून आपटून ₹1 वर आला हा शेअर, गुंतवणूकदार झाले कंगाल, ₹1 लाखाचे झाले ₹208!

कंपनीचा शेअर्स पाच दिवसांत २% तर एका महिन्यात ५% ने वधारला आहे... ...

एकदोन नाही तर ५ प्रकार असतात एसआयपीचे; गुंतवणुकीसाठी कोणती फायद्याची? - Marathi News | sip investments 5 types before investing know what is special in which sip | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एकदोन नाही तर ५ प्रकार असतात एसआयपीचे; गुंतवणुकीसाठी कोणती फायद्याची?

sip investments : जर तुम्हीही SIP मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला एसआयपीचे प्रकार माहिती असायला हवेत. ...

दरमहा २०००० रुपये आणि कोट्यधीश होण्याची संधी; 'ही' योजना SIP पेक्षालाही ठरतेय वरचढ - Marathi News | systematic withdrawal plan swp calculation gets 20k per month and 3 crore rupees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दरमहा २०००० रुपये आणि कोट्यधीश होण्याची संधी; 'ही' योजना SIP पेक्षालाही ठरतेय वरचढ

swp calculation : ही योजना म्युच्युअल फंड अंतर्गत एक सिस्टीमॅटिक विथड्रॉवल प्लॅन (SWP) आहे. यात तुम्ही मासिक पेन्शन मिळवण्यासोबत तुमची गुंतवणूकही वाढवत राहू शकता. ...