लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

Post Office ची कमालीची सेव्हिंग स्कीम; गुंतवणूक करा आणि महिन्याला २० हजारांचं पेन्शन फिक्स - Marathi News | Post Office s amazing senior citizen savings scheme Invest and get a fixed pension of Rs 20000 per month | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Post Office ची कमालीची सेव्हिंग स्कीम; गुंतवणूक करा आणि महिन्याला २० हजारांचं पेन्शन फिक्स

सामान्य गुंतवणूकदारांसाठी पोस्ट ऑफिसमध्ये अनेक उत्तम बचत योजना आहेत. पोस्ट ऑफिसमधील गुंतवणुकीवर कोणताही धोका नसतो कारण त्याची हमी सरकारकडून दिली जाते. ...

61 पैशांच्या शेअरवर तुटून पडले लोक, सातत्याने लागतंय अप्पर सर्किट; कंपनी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत - Marathi News | Share market 61 paisa stock declared dividend continue hits upper circuit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :61 पैशांच्या शेअरवर तुटून पडले लोक, सातत्याने लागतंय अप्पर सर्किट; कंपनी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

1 रुपयांपेक्षाही कमी किमतीच्या या शेअरने बुधवारी आणि गुरुवारी अनुक्रमे 0.59 रुपये आणि 0.61 रुपये प्रती शेअरवर अप्पर सर्किटला स्पर्श केला. ...

दररोज ४५ रुपये गुंतवून लखपती व्हा; LIC च्या 'या' योजनेत तुम्हाला विमा आणि बोनसही मिळतो - Marathi News | lic jeevan anand policy save rs 45 daily become lakhpati get rs 25 lakh fund | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दररोज ४५ रुपये गुंतवून लखपती व्हा; LIC च्या 'या' योजनेत तुम्हाला विमा आणि बोनसही मिळतो

lic jeevan anand policy : एलआयसी जीवन आनंद पॉलिसीमध्ये दररोज ४५ रुपये गुंतवून तुम्ही ३५ वर्षांत २५ लाखांचा निधी तयार करू शकता. ही योजना विमा आणि बोनस देखील प्रदान करते. ...

इकडून सोने टाका अन् तिकडून पैसे काढा.. सोने खरेदी-विक्रीसाठी बाजारात आलंय ATM - Marathi News | chinas gold atm sparks buzz in india it provides real time purity checks live pricing | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इकडून सोने टाका अन् तिकडून पैसे काढा.. सोने खरेदी-विक्रीसाठी बाजारात आलंय ATM

gold atm : लवकरच एक तोळा सोन्याची किंमत एक लाखांवर जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत आता सोन्याची खरेदी विक्री करणारे एटीएम मशीन्स लोकप्रिय होत आहे. ...

घसरत्या बाजारात 'या' शेअरने केले मालामाल, वर्षभरात ₹1 लाखाचे केले ₹39 लाख... - Marathi News | RRP Semiconductor Multibagger Return: This stock made a fortune in a falling market, went from ₹1 lakh to ₹39 lakh in a year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घसरत्या बाजारात 'या' शेअरने केले मालामाल, वर्षभरात ₹1 लाखाचे केले ₹39 लाख...

RRP Semiconductor Multibagger Return: फक्त 25 हजार गुंतवणाऱ्यांना तब्बल 11 लाखांचा परतावा. ...

अमेरिका, जर्मनी, चीन... सगळेच मागे, जगात सर्वाधिक सोने कोणाकडे? आकडा वाचून धक्का बसेल - Marathi News | indians have the most gold in the world left behind america china germany | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अमेरिका, जर्मनी, चीन... सगळेच मागे, जगात सर्वाधिक सोने कोणाकडे? आकडा वाचून धक्का बसेल

Gold Storage : मध्यवर्ती बँका असोत, अब्जाधीश गुंतवणूकदार असोत किंवा सामान्य लोक असोत, प्रत्येकाच्या पोर्टफोलिओमध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरूपात सोने असतेच. पण तुम्हाला माहिती आहे का जगात सर्वात जास्त सोने कोणाकडे आहे? ...

'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाने सांगितला श्रीमंत होण्याचा नवा फॉर्म्युला; म्हणाले, येत्या काळात.. - Marathi News | the author of rich dad poor dad tells the new formula to become rich 2025 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाने सांगितला श्रीमंत होण्याचा नवा फॉर्म्युला; म्हणाले, येत्या काळात..

rich dad poor dad : प्रत्येकजण श्रीमंत होण्यासाठी खूप मेहनत घेत असतो. पण, सगळेच यात यशस्वी होतात असं नाही. त्यासाठी तुमच्याकडे योग्य नियोजन असणे आवश्यक आहे. ...

FD vs SIP: कोणता पर्याय ठरू शकतो बेस्ट, फायदा-तोट्याचं गणित समजून घ्या - Marathi News | FD vs SIP Which option can be the best understand the math of advantages and disadvantages know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :FD vs SIP: कोणता पर्याय ठरू शकतो बेस्ट, फायदा-तोट्याचं गणित समजून घ्या

FD vs SIP: हल्ली गुंतवणूकीच्या बाबतील लोक सतर्क झालेत. जर पैसे वाढवायचे असतील तर अभ्यास करून योग्य ठिकाणी गुंतवणूक करणं आवश्यक आहे. ...