Mutual Funds Schems : एसआयपी, एसडब्ल्यूपी आणि एसटीपी ही सर्व म्युच्युअल फंड साधने आहेत. छोट्या गुंतवणुकीसाठी एसआयपी हा एक चांगला पर्याय आहे, नियमित पैसे काढण्यासाठी एसडब्ल्यूपी आहे आणि मोठ्या रकमेचे सुरक्षित हस्तांतरण करण्यासाठी एसटीपी आहे. ...
फिनटेक कंपनीच्या शेअर्सच्या कामगिरीबाबत एक्सपर्टदेखील 'बुलिश' आहेत. त्यांचं मत आहे की, येत्या काळात कंपनीच्या शेअर्सचा भाव १६०० रुपये पर्यंत जाऊ शकतो. पाहा काय म्हटलंय एक्सपर्ट्सनं. ...
Kids Investment Scheme: सध्याच्या काळात मुलांना बचत आणि गुंतवणुकीची सवय लावणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जर आपण आपल्या मुलांना लहानपणापासूनच पैशांचे व्यवस्थापन आणि वाढ करायला शिकवलं, तर भविष्यात ते स्वतःला आर्थिकदृष्ट्या सहज मजबूत करू शकतात. ...
Interest Free Car Loan : तुम्ही जर १५ लाखांचे कर्ज काढून गाडी घेतली तर फक्त व्याजापोटी तुम्हाला जवळपास ५ लाख रुपये भरावे लागतील. पण, ही रक्कम तुम्ही परत मिळवू शकता. ...