लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, मराठी बातम्या

Investment, Latest Marathi News

शेअर बाजारात पुढे आणखी घसरणीची शक्यता, रिकव्हरी केव्हा? रिटेल गुंतवणूकदारांनी काय करावं? - Marathi News | Is there a possibility of further decline in the stock market when will recover What should retail investors do | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात पुढे आणखी घसरणीची शक्यता, रिकव्हरी केव्हा? रिटेल गुंतवणूकदारांनी काय करावं?

Stock Market Latest News: ऑक्टोबरपासून शेअर बाजार सातत्यानं निराशाजनक दिसून येत आहे. कोरोना महासाथीनंतर पहिल्यांदाच शेअर बाजाराला सातत्यानं इतका मोठा फटका बसताना दिसतोय. ...

एका रात्रीत श्रीमंत बनवलं... आता करतोय कंगाल; ३ महिन्यात २ लाखांनी स्वस्त झाला 'हा' शेअर - Marathi News | Elcid Investment Share Price Made me rich overnight now crash stock has become cheaper by 2 lakhs in 3 months | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एका रात्रीत श्रीमंत बनवलं... आता करतोय कंगाल; ३ महिन्यात २ लाखांनी स्वस्त झाला 'हा' शेअर

Elcid Investment Share Price: शेअर बाजार हा जोखमीचा व्यवसाय मानला जातो. इथे कोणता शेअर गुंतवणूकदाराला क्षणात श्रीमंत बनवतो आणि कोणता शेअर जमिनीवर आणेल हे सांगता येत नाही. ...

पुन्हा डिविडेंड देणार 'ही' दिग्गज टेक कंपनी, १४ वेळा दिलाय बोनस शेअर; तुमच्याकडे आहे का? - Marathi News | it firm Wipro Dividend Stock giant will pay dividends again has given bonus shares 14 times Do you have any | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पुन्हा डिविडेंड देणार 'ही' दिग्गज टेक कंपनी, १४ वेळा दिलाय बोनस शेअर; तुमच्याकडे आहे का?

Wipro Dividend Stock: आयटी क्षेत्रातील या दिग्गज कंपनीनं २५ पेक्षा जास्त वेळा लाभांश दिला आहे. तर दुसरीकडे १० पेक्षा जास्त वेळा कंपनीनं बोनस शेअर्सही दिलेत. ...

शेअर बाजाराच्या कोणाकडूनही टीप्स घेताना सावधान! 'फ्रंट रनिंग' प्रकरणात सेबीने ८ ठगांना पडकलं, ५ कोटी वसूल - Marathi News | share market front running case sebi bans 8 entities from securities market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजाराच्या कोणाकडूनही टीप्स घेताना सावधान! 'फ्रंट रनिंग' प्रकरणात सेबीने ८ ठगांना पडकलं

Front Running Case : तुम्ही जर शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर फ्रंट रनिंग प्रकारापासून दूर राहण्याचा सल्ला सेबीने दिला आहे. सेबीने या प्रकरणात नुकतेच ८ जणांना अटक केली. ...

Stock Markets Today: बाजाराची जबरदस्त सुरुवात; Bank Nifty ५०० अंकांनी वधारला, बँकिंग शेअर्स सुस्साट - Marathi News | Stock Markets Today Strong start to the market Bank Nifty rises by 500 points banking shares perform well | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजाराची जबरदस्त सुरुवात; Bank Nifty ५०० अंकांनी वधारला, बँकिंग शेअर्स सुस्साट

Stock Markets Today: शेअर बाजाराची मंगळवारी जोरदार सुरुवात झाली. सेन्सेक्स २९३ अंकांनी वधारून ७५,६५९ वर खुला झाला. ...

टायटन नाही, तर 'या' शेअरने राकेश झुनझुनवालांना बनवले 'बिग बुल', आज 1 हजार कोटींचा नफा - Marathi News | Rakesh Jhunjhunwala ACC Share: Not Titan, but 'ACC' share made Rakesh Jhunjhunwala a 'Big Bull', profit of 1 thousand crores today | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टायटन नाही, तर 'या' शेअरने राकेश झुनझुनवालांना बनवले 'बिग बुल', आज 1 हजार कोटींचा नफा

Rakesh Jhunjhunwala Investment : कधीकाळी ज्या कंपनीत झुनझुनवालांनी केलेली गुंतवणूक, आज त्या कंपनीला 1 हजार कोटींचा नफा. ...

तिसऱ्यांदा बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी, २ वर एक शेअर मिळणार; भाव ₹३० पेक्षाही कमी, तुमच्याकडे आहे का? - Marathi News | sbc exports will give one bonus share for every 2 shares price less than rs 30 Do you have any | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तिसऱ्यांदा बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी, २ वर एक शेअर मिळणार; भाव ₹३० पेक्षाही कमी, तुमच्याकडे आहे का?

Bonus Share: ३० रुपयांपेक्षा कमी किमतीच्या शेअर्सनं बोनस स्टॉक देण्याची घोषणा केलीये. ही कंपनी तिसऱ्यांदा बोनस शेअर्स देणार आहे. ...

बजेटपूर्वी शेअर बाजाराची मोठी गटांगळी, ९.५० लाख कोटी स्वाहा; काय आहेत कारणं? - Marathi News | Big crash in stock market before budget 2025 Rs 9 50 lakh crore lost What are the reasons Donald trump tariff Colombia us fed | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बजेटपूर्वी शेअर बाजाराची मोठी गटांगळी, ९.५० लाख कोटी स्वाहा; काय आहेत कारणं?

Share Market Crash Today : अर्थसंकल्पाला एक आठवडाही शिल्लक नाही, त्यातच गुंतवणूकदारांच्या नजरा शेअर बाजाराकडे लागल्या आहेत. तर दुसरीकडे आज शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना काही तासांतच ९.५० लाख कोटी रुपयांचं नुकसान झालंय. ...