लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, मराठी बातम्या

Investment, Latest Marathi News

बापरे! गुंतवणुकीच्या आमिषाने महिलेची तब्बल दीड कोटीची फसवणूक - Marathi News | Woman cheated of Rs 1.5 crore with the lure of investment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बापरे! गुंतवणुकीच्या आमिषाने महिलेची तब्बल दीड कोटीची फसवणूक

महिलेने पैसे गुंतविल्यानंतर सुरुवातीला काही रक्कम परताव्यापोटी देण्यात आल्याने महिलेचा विश्वास बसला होता ...

शेअर बाजाराला अच्छे दिन! गुंतवणूकदारांनी ६ दिवसात कमावले २५ लाख कोटी; तेजीची ४ कारणे - Marathi News | stock market sensex jumped 4154 points in 6 days investors earned 25 lakh crores why such a boom | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजाराला अच्छे दिन! गुंतवणूकदारांनी ६ दिवसात कमावले २५ लाख कोटी; तेजीची ४ कारणे

stock market : शेअरने नीचांकी पातळी गाठल्यानंतर खरेदी केलेल्या गुंतवणूकदारांचा सर्वाधिक फायदा झाला आहे. कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्येही मोठी वाढ झाली आहे. ...

निवृत्तीला एक वर्ष बाकी आहे? मग 'ही' कामे लगेच करा; अन्यथा पेन्शन ते ग्रॅच्युइटीपर्यंत येईल अडचण - Marathi News | Are you a govt employee retiring in one year? Know these due dates for pension and gratuity for a smooth retirement | Latest business News at Lokmat.com

व्यापार :निवृत्तीला एक वर्ष बाकी आहे? मग 'ही' कामे लगेच करा; अन्यथा पेन्शन ते ग्रॅच्युइटीपर्यंत येईल अडचण

smooth retirement : तुम्ही सरकारी कर्मचारी आहात आणि तुमच्या निवृत्तीला फक्त एक वर्ष बाकी आहे, तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. ...

संयम ठेवणाऱ्या गुंतवणूकदारांना ४ महिन्यानंतर लॉटरी; सेन्सेक्सची मोठी झेप; ४.६४ कोटी रुपयांची कमाई - Marathi News | stock market today sensex rose by 900 points bumper rise in realty sector | Latest business News at Lokmat.com

व्यापार :संयम ठेवणाऱ्या गुंतवणूकदारांना ४ महिन्यानंतर लॉटरी; सेन्सेक्सची मोठी झेप; ४.६४ कोटी रुपयांची कमाई

Share Market: आज भारतीय शेअर बाजारात बँका आणि टेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये चांगली वाढ झाली आहे. आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी सोमवारी शेअर बाजार हिरव्या चिन्हाने उघडला. ...

5 दिवस अन् ₹ 50000 कोटींची कमाई; HDFC-ICICI चे गुंतवणूकदार मालामाल - Marathi News | HDFC-ICICI Biggest Gainers: 5 days and ₹ 50000 crore earnings; HDFC-ICICI investors are rich | Latest business News at Lokmat.com

व्यापार :5 दिवस अन् ₹ 50000 कोटींची कमाई; HDFC-ICICI चे गुंतवणूकदार मालामाल

HDFC-ICICI Biggest Gainers: गेल्या आठवड्यात सेन्सेक्स-निफ्टीमध्ये जोरदार वाढ झाली. ...

मुंबईतील सर्वात मोठा करार; 85 वर्षे जुन्या बंगल्याची ₹276 कोटींना विक्री, मालक अंबानींचा खास - Marathi News | Biggest deal in Mumbai; 85-year-old bungalow sold for ₹276 crore, owner Ambani's special | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुंबईतील सर्वात मोठा करार; 85 वर्षे जुन्या बंगल्याची ₹276 कोटींना विक्री, मालक अंबानींचा खास

इंग्रजांच्या काळात हा बंगला स्वातंत्र्यसैनिकांचे गुप्त ठिकाण होते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद रेडिओचे प्रक्षेपणही याच बंगल्यातून होत असे. ...

अवघ्या 250 रुपयांपासून सुरू करा SIP; कोटकने आणली ही खास गुंतवणूक योजना... - Marathi News | Start SIP from just Rs 250; Kotak has brought this special investment plan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अवघ्या 250 रुपयांपासून सुरू करा SIP; कोटकने आणली ही खास गुंतवणूक योजना...

लहान गुंतवणूकदारांसाठी चांगली संधी. ...

Tata च्या शेअर्सनं गुंतवणूकदारांना दिला ₹२.५६ लाख कोटींचा जोरदार झटका; पुढे काय असेल स्थिती? - Marathi News | Tata shares gave investors a huge shock of rs 2 56 lakh crore What will happen next tcs huge loss | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Tata च्या शेअर्सनं गुंतवणूकदारांना दिला ₹२.५६ लाख कोटींचा जोरदार झटका; पुढे काय असेल स्थिती?

Tata Stock Price: देशातील सर्वात मोठं औद्योगिक घराणं असलेल्या टाटा समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्सनं यंदा चांगली कामगिरी केलेली नाही. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये या शेअर्सचं एकूण मार्केट कॅप २.५६ लाख कोटी रुपयांनी घसरलंय. ...