लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, मराठी बातम्या

Investment, Latest Marathi News

मुलींसाठी सिद्धीविनायक न्यासाचा पुढाकार; राबवणार ‘श्रीसिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना’, काय आहे ही योजना?  - Marathi News | mumbai shri Siddhivinayak Trust s initiative for girls Shri Siddhivinayak Bhagyalakshmi Yojana will be implemented soon what is this scheme | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुलींसाठी सिद्धीविनायक न्यासाचा पुढाकार; राबवणार ‘श्रीसिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना’, काय आहे ही योजना? 

Siddhivinayak Bhagyalakshmi Yojana: केंद्र आणि राज्य सरकार सातत्यानं मुलींच्या भविष्याच्या दृष्टीनं उपयुक्त अशा योजना आणत असतं. परंतु आता श्री सिद्धीविनायक गणपती मंदिर न्यासानं (एक नवी योजना सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवलाय. ...

म्युच्युअल फंड की सुकन्या समृद्धी : मुलांच्या उच्च शिक्षणासाठी कशात गुंतवणूक करणं अधिक फायद्याचं? - Marathi News | Mutual Fund sip or Sukanya Samriddhi Which is more beneficial to invest in for children s higher education | Latest business News at Lokmat.com

व्यापार :म्युच्युअल फंड की सुकन्या समृद्धी : मुलांच्या उच्च शिक्षणासाठी कशात गुंतवणूक करणं अधिक फायद्याचं?

Mutual Fund Vs Sukanya Samriddhi Highet Education: मुलांच्या शिक्षणाचा खर्च सातत्यानं वाढत असल्यानं त्यांच्या उच्च शिक्षणासाठी मोठा निधी उभा करणं अत्यंत गरजेचं झालं आहे. ...

Trump Tariff चा 'या' क्षेत्रांवर परिणाम नाही; शेअर्समध्ये तेजी, IT शेअर्स आपटले - Marathi News | Trump Tariff has no impact on pharma and other sectors Stocks rise IT shares hit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Trump Tariff चा 'या' क्षेत्रांवर परिणाम नाही; शेअर्समध्ये तेजी, IT शेअर्स आपटले

Trump Tariff Stock Market Effect: ट्रम्प यांच्या या शुल्काचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर जपान आणि कोरियाच्या बाजाराइतका दिसून आलेला नाही. सेन्सेक्स-निफ्टी जोरदार घसरणीसह उघडल्यानंतर रिकव्हरी मोडमध्ये आहे. ...

अनिल अंबानींच्या कंपनीचा शेअर सूसाट...₹11 वरुन ₹260 वर गेला भाव, कारण काय? - Marathi News | Anil Ambani Company Stock: Anil Ambani's company's stock price has gone up from ₹11 to ₹260, what is the reason? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अनिल अंबानींच्या कंपनीचा शेअर सूसाट...₹11 वरुन ₹260 वर गेला भाव, कारण काय?

Anil Ambani Company Stock: दीर्घ कालावधीत या शेअरने गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावा दिला आहे. ...

दरमहा मिळेल ५५५० रुपयांचे निश्चित व्याज! पोस्ट ऑफिसच्या या योजनेत कोण करू शकतो गुंतवणूक? - Marathi News | post office monthly income scheme mis you will get fixed interest of rs 5550 every month | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दरमहा मिळेल ५५५० रुपयांचे निश्चित व्याज! पोस्ट ऑफिसच्या या योजनेत कोण करू शकतो गुंतवणूक?

Post Office Schemes : पोस्ट ऑफिसच्या या योजनेत तुम्हाला एकदाच ठराविक रक्कम जमा करावी लागते. त्यानंतर दरमहिन्याला तुमच्या खात्यात व्याजाची रक्कम जमा होते. ...

सरकारनं वाढवली का महिलांना मोठी कमाई करून देणाऱ्या स्कीमची डेडलाईन? जाणून घ्या - Marathi News | government closed mahila sanman saving certificate scheme no one can now invest in this details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारनं वाढवली का महिलांना मोठी कमाई करून देणाऱ्या स्कीमची डेडलाईन? जाणून घ्या

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकार अनेक स्कीम्स आणत असते. परंतु उत्तम प्रतिसाद मिळालेली एक स्कीम आता सरकारनं बंद केली आहे. याला मुदतवाढ न देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. ...

PPF मध्ये गुंतवणूक करता? मग ५ एप्रिलची तारीख लक्षात ठेवा; वर्षभर मिळतो हा फायदा - Marathi News | ppf investors alert invest before 5 april and get big return otherwise there will loss of interest | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PPF मध्ये गुंतवणूक करता? मग ५ एप्रिलची तारीख लक्षात ठेवा; वर्षभर मिळतो हा फायदा

PPF Investment Tips : पीपीएफमधील गुंतवणुकीची गणना महिन्याच्या ५ तारखेला केली जाते. जर गुंतवणूकदाराने या तारखेपर्यंत आपली गुंतवणूक पूर्ण केली तर त्याला संपूर्ण महिन्याचे व्याज मिळते. ...

घर खरेदी करावे की भाड्याने राहावे? कोणता पर्याय फायदेशीर? या गोष्टींकडे अनेकजण करतात दुर्लक्ष - Marathi News | Is It Better to Rent or Buy a Home? Pros and Cons Explained | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घर खरेदी करावे की भाड्याने राहावे? कोणता पर्याय फायदेशीर? या गोष्टींकडे अनेकजण करतात दुर्लक्ष

Rent or Buy a Home : घर खरेदी करावे की भाड्याने घर घ्यावे असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. आज आम्ही तुम्हाला भाड्याने घर घेण्याचे फायदे सांगणार आहोत. जेणेकरुन तुम्हाला निर्णय घेणे सोपे होईल. ...