लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, मराठी बातम्या

Investment, Latest Marathi News

भारतीयांची मोठ्या प्रमाणात म्‍यूचुअल फंड SIP मध्ये गुंतवणूक, इनफ्लो 16,420 कोटींवर - Marathi News | Mutual Fund SIP- Indians invest heavily in Mutual Fund SIPs, inflows at Rs 16,420 crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतीयांची मोठ्या प्रमाणात म्‍यूचुअल फंड SIP मध्ये गुंतवणूक, इनफ्लो 16,420 कोटींवर

Mutual Fund SIP- भारतातील लोक मोठ्या प्रमाणात गुंतवणूकीसाठी म्‍युच्युअल फंड्सचा विचार करत आहेत. ...

शेअर बाजारातील एन्ट्रीसह गुंतवणूकदार मालामाल; ५६% प्रीमिअमवर लिस्ट झाला IPO, ₹८४ वर शेअर - Marathi News | Investing in commodities including stock market entry; IPO listed at 56% premium, share at ₹84 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारातील एन्ट्रीसह गुंतवणूकदार मालामाल; ५६% प्रीमिअमवर लिस्ट झाला IPO, ₹८४ वर शेअर

प्लाझा वायर्स लिमिटेडचा आयपीओ आज शेअर बाजारात लिस्ट झाला. कंपनीच्या शेअर्सना बीएसई-एनएसईवर (BSE-NSE) जबरदस्त लिस्टिंग मिळालंय. ...

रॉकेट बनला 'या' कंपनीचा शेअर, 1 मिनिटात केली 200 कोटी रुपयांची कमाई - Marathi News | share of this company became a rocket, earned 200 crore rupees in 1 minute | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रॉकेट बनला 'या' कंपनीचा शेअर, 1 मिनिटात केली 200 कोटी रुपयांची कमाई

आज बाजार सुरू होताच कंपनीच्या शेअरमध्ये 8.30 टक्के वाढ झाली. ...

१६ वर्षीय मुलीने २०२२ मध्ये सुरू केली AI कंपनी; एका वर्षात उभारले ३ कोटी रुपये... - Marathi News | 16-year-old girl starts AI company in 2022; 3 crore raised in one year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१६ वर्षीय मुलीने २०२२ मध्ये सुरू केली AI कंपनी; एका वर्षात उभारले ३ कोटी रुपये...

16 वर्षीय प्रांजली अवस्थीने Delv.AI नावाची कंपनी सुरू केली आणि त्यात मोठे यश मिळवले. ...

विश्वास बसणार नाही; 'या' IPO ने पहिल्याच दिवशी करुन दिली 3 लाख रुपयांची कमाई - Marathi News | Goyal Salt Listing: Unbelievable; This IPO made a revenue of Rs 3 lakh on the first day | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विश्वास बसणार नाही; 'या' IPO ने पहिल्याच दिवशी करुन दिली 3 लाख रुपयांची कमाई

कंपनीचा शेअर बुधवारी शेअर बाजारात लिस्ट झाला आणि पहिल्याच दिवसी गुंतवणूकदारांनी बंपर कमाई केली. ...

Retirement Planning: 'या' ५ चुका नक्की टाळा, रिटायरमेंटनंतर तुमच्याकडे असेल पैसाच पैसा - Marathi News | Retirement Planning Avoid These 5 Mistakes You Will Have enough Money After Retirement provident fund epf saving | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' ५ चुका नक्की टाळा, रिटायरमेंटनंतर तुमच्याकडे असेल पैसाच पैसा

रिटायरमेंट प्लॅनिंग किती गरजेचं आहे, याचं महत्त्व बहुतांश लोकांना माहितच असेल. ...

जलविद्युत प्रकल्पात खासगी गुंतवणुकीसाठी धोरण; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयावर शिक्कामाेर्तब - Marathi News | Policy for Private Investment in Hydropower Projects The decision was taken in the state cabinet meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जलविद्युत प्रकल्पात खासगी गुंतवणुकीसाठी धोरण; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयावर शिक्कामाेर्तब

राज्यात १० हजार ७५७ मेगावॅट अपारंपरिक ऊर्जा उत्पादन झाले आहे. २०२५ पर्यंत ही ऊर्जा क्षमता २५ हजार मेगावॅटपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. ...

FD वर 'ही' बँक देतेय रेकॉर्ड ब्रेकिंग व्याज, इंटरेस्टच्या बाबतीत SBI, HDFC ही पडल्या मागे - Marathi News | fincare small finance bank is giving record breaking interest on Fixed dposite investment SBI, HDFC are lagging behind in terms of interest | Latest business News at Lokmat.com

व्यापार :FD वर 'ही' बँक देतेय रेकॉर्ड ब्रेकिंग व्याज, इंटरेस्टच्या बाबतीत SBI, HDFC ही पडल्या मागे

या बँकेद्वारे एफडीवर दिलं जाणारं व्याज एसबीआय आणि एचडीएफसी बँक यांसारख्या मोठ्या बँकांपेक्षा खूप जास्त आहे. ...