लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, मराठी बातम्या

Investment, Latest Marathi News

याला म्हणतात बंपर परतावा! ₹5000 कोटींची ऑर्डर मिळताच कंपनीचे शेअर सुसाट; गुंतवणूकदार बनले मालामाल! - Marathi News | This is called a bumper return Shares of the company soar after getting an order of rs 5000 crore; Investors become wealthy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :याला म्हणतात बंपर परतावा! ₹5000 कोटींची ऑर्डर मिळताच कंपनीचे शेअर सुसाट; गुंतवणूकदार बनले मालामाल!

कंपनीच्या वर्गीकरणानुसार, 2,500 कोटी रुपयांपासून ते 5,000 कोटी रुपयांपर्यंतचे क़न्ट्रॅक्ट मोठ्या ऑर्डरच्या श्रेणीत येतात. ...

Fincare बँकेचे AU स्मॉल फायनान्स बँकेत मर्जर; शेअर होल्डर्सवर काय परिणाम होणार, पाहा... - Marathi News | AU-Fincare Merger : Au Small Finance Bank And Fincare Sfb Merger Know Details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Fincare बँकेचे AU स्मॉल फायनान्स बँकेत मर्जर; शेअर होल्डर्सवर काय परिणाम होणार, पाहा...

AU-Fincare Merger : AU स्मॉल फायनान्स बँक आणि फिनकेयर स्मॉल फायनान्स बँकेचे मर्जरन झाले आहे. ...

World Savings Day 2023: आज Thrift Day पासून सुरू करा 'ही' ४ कामं; जाणून घ्या याचा इतिहास, महत्त्व - Marathi News | World Savings Day 2023 Start today from Thrift Day these 4 tasks Know its history importance | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आज Thrift Day पासून सुरू करा 'ही' ४ कामं; जाणून घ्या याचा इतिहास, महत्त्व

३० ऑक्टोबर जगभरात World Savings Day किंवा World Thrift Day म्हणून साजरा केला जातो. ...

गुंतवणूकीचा 'हा' फॉर्म्युला तुम्हाला बनवेल कोट्यधीश, रिटायरमेंटनंतर जगाल आरामाचं आयुष्य - Marathi News | mutual fund sip INVESTMENT FORMULA WILL MAKE YOU A MILLIONAIRE A LIFE OF WORLD COMFORT AFTER RETIREMENT | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकीचा 'हा' फॉर्म्युला तुम्हाला बनवेल कोट्यधीश, रिटायरमेंटनंतर जगाल आरामाचं आयुष्य

निवृत्तीनंतर आपण आपलं जीवन सुखात जगावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी तुमच्याकडे रिटायरमेंटनंतर खूप मोठी रक्कम असणं अत्यंत आवश्यक आहे. ...

रिटायमेंटनंतर पोस्टाची 'ही' स्कीम बनेल तुमचा 'आधार', महिन्याला ₹९,२५० ची कमाई; जाणून घ्या - Marathi News | Post Retirement monthly saving scheme of Post will become your support earning rs 9250 per month know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिटायमेंटनंतर पोस्टाची 'ही' स्कीम बनेल तुमचा 'आधार', महिन्याला ₹९,२५० ची कमाई; जाणून घ्या

पोस्ट ऑफिसच्या अनेक स्कीम्स आजही लोकप्रिय आहेत. साधारणपणे पोस्ट ऑफिसच्या योजना सुरक्षित मानल्या जातात. ...

NPS मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, पैसे काढण्याच्या नियमांत बदल; जाणून घ्या - Marathi News | Big news for NPS investors change in withdrawal rules Penny Drop verification must for transactions know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :NPS मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, पैसे काढण्याच्या नियमांत बदल; जाणून घ्या

नॅशनल पेन्शन सिस्टममध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. ...

3 रुपयांना खरेदी केलेला शेअर आता 300 रुपयांना विकण्याची तयारी, 5 वर्षांत 100 पट परतावा! - Marathi News | share market Share bought at 3 rupees now ready to sell at 300 rupees, got 100 times return in 5 years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :3 रुपयांना खरेदी केलेला शेअर आता 300 रुपयांना विकण्याची तयारी, 5 वर्षांत 100 पट परतावा!

हे दिग्गज गुंतवणूकदार कंपनीतील आपले शेअर्स विकत आहेत. त्यांनी होनासा कंझ्यूमरमध्ये लावलेल्या आपल्या पैशांवर 100 पटहून अधिकचा परतावा मिळत आहे. ...

गौतम अदानींच्या अडचणी थांबेना; आता अदानी समुहाच्या ऑडिट फर्मची चौकशी होणार - Marathi News | gautam-adanis-in-troubles-again-groups-audit-firm-is-under-investigation | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानींच्या अडचणी थांबेना; आता अदानी समुहाच्या ऑडिट फर्मची चौकशी होणार

नॅशनल फायनान्शिअल रिपोर्टिंग अथॉरिटीने या फर्मविरोधात तपास सुरू केला आहे. ...