लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, मराठी बातम्या

Investment, Latest Marathi News

₹2770 वरून थेट ₹10 वर आला शेअर, आता खरेदीसाठी उडाली लोकांची झुंबड - Marathi News | reliance capital share huge down rs 2770 to rs10 now there is a rush to buy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹2770 वरून थेट ₹10 वर आला शेअर, आता खरेदीसाठी उडाली लोकांची झुंबड

दिवाळखोरी प्रक्रियेतून जात असलेल्या या कंपनीचा शेअर गेल्या शुक्रवारी बीएसईवर 10.33 रुपयांवर पोहोचला. ...

Share Market मध्ये पैशांचा पाऊस; Reliance च्या गुंतवणूकदारांनी कमावले 36000 कोटी - Marathi News | Top-10 Firms Market Cap : share market; 36000 crores earned by investors of Reliance | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Share Market मध्ये पैशांचा पाऊस; Reliance च्या गुंतवणूकदारांनी कमावले 36000 कोटी

बीएसई सेन्सेक्सच्या टॉप-10 पैकी 9 कंपन्यांची 97,463.46 कोटी रुपयांची कमाई. ...

फेसबुकचे नाव बदलण्यासाठी इलॉन मस्कने मार्क झुकरबर्गला दिली 1 अब्ज डॉलर्सची ऑफर - Marathi News | elon-musk-offers-1-billion-dollar-to-mark-zuckerberg-to-change-facebooks-name | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फेसबुकचे नाव बदलण्यासाठी इलॉन मस्कने मार्क झुकरबर्गला दिली 1 अब्ज डॉलर्सची ऑफर

इलॉन मस्क यांनी ही ऑफर देऊन पुन्हा नवीन चर्चेला तोंड फोडले आहे. ...

घड्याळ आणि ज्वेलरी विकून टाटा समूहाच्या या कंपनीनं कमावला तगडा नफा, रॉकेट बनला शेअर - Marathi News | share market tata firm titan q2 income jumps above 20 percent net profit rises to 916 cr rs check detail | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घड्याळ आणि ज्वेलरी विकून टाटा समूहाच्या या कंपनीनं कमावला तगडा नफा, रॉकेट बनला शेअर

गेल्या आर्थिक वर्षातील याच तिमाहीतील 835 कोटी रुपयांच्या तुलनेत हा नफा 9.7 टक्क्यांनी अधिक आहे. तसेच, कंपनीने एप्रिल-जून तिमाहीच्या 756 कोटी रुपयांच्य नफ्याच्या तुलनेत 21.16 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. ...

भारताची अर्थव्यवस्था सूसाट; UAE करणार 50 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक, चीनला लागणार मिर्ची... - Marathi News | India's economy slows down; UAE will invest 50 billion dollars, China will angry | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारताची अर्थव्यवस्था सूसाट; UAE करणार 50 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक, चीनला लागणार मिर्ची...

भारत जगातील पाचवी अर्थव्यवस्था बनली आहे, लवकरच टॉप-3 मध्ये येईल. ...

शेअर आहे की कुबेराचा खजिना, 6 रुपयाचा शेअर पोहचला 1058 रुपयावर; गुंतवणूकदार मालामाल - Marathi News | Multibagger Share: The share is Kubera's treasure, a share of Rs 6 reached Rs 1058; Investor become rich | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर आहे की कुबेराचा खजिना, 6 रुपयाचा शेअर पोहचला 1058 रुपयावर; गुंतवणूकदार मालामाल

मद्य बनवणाऱ्या कंपनीने गुंतवणूकदारांना 16000 टक्के रिटर्न्स दिले. ...

सुझलॉन एनर्जीच्या नफ्यात ८२ टक्क्यांची वाढ, शेअर ९ वर्षांच्या उच्चांकी पातळीवर - Marathi News | Suzlon Energy profits up 82 percent shares at 9 year high increased in profit share market bse nse | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सुझलॉन एनर्जीच्या नफ्यात ८२ टक्क्यांची वाढ, शेअर ९ वर्षांच्या उच्चांकी पातळीवर

कामकाजादरम्यान सुझलॉन एनर्जीचे शेअर्स जून 2014 नंतरच्या सर्वोच्च पातळीवर होते. ...

५० व्या वर्षीच रिटायर व्हायचंय? FIRE मॉडेलचा करा अवलंब; भासणार नाही पैशांची कमतरता - Marathi News | Want to retire at 50 use FIRE model There will be no shortage of money investment money | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५० व्या वर्षीच रिटायर व्हायचंय? FIRE मॉडेलचा करा अवलंब; भासणार नाही पैशांची कमतरता

तुम्हालाही लवकर निवृत्त होण्याची इच्छा असेल, तर तुम्ही फायर मॉडेल नुसार तुमच्या सेवानिवृत्तीचं नियोजन करू शकता. ...