आज अर्थात सोमवारी एनएसईमध्ये बीएसईचे शेअर 2134.80 रुपयांच्या पातळीवर ओपन झाले आहेत. मात्र, यांनंतर, काही वेळातच कंपनीचे शेअर 2273.90 रुपयांच्या इंट्रा-डे हायवर पोहोचले. ...
Diwali Muhurat Trading : या दरम्यान सेन्सेक्स 500 अंकांपेक्षआही अधिकच्या तेजीसह 65,400 अंकांच्याही वर व्यवहार करताना दिसला. याच प्रमाणे, निफ्टीही 100 अंकानी उसळी घेत 19,550 अंकावर व्यवहार करताना दिसला. ...
या कंपनीच्या शेअरमध्ये तेजीची दोन मुख्य कारणे आहेत. यांपैकी एक म्हणजे, संस्थात्मक खरेदी आणि दुसरे म्हणजे, प्रमोटर्सकडून कंपनीमध्ये गुंतवणुकीची अपेक्षा. ...