लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, मराठी बातम्या

Investment, Latest Marathi News

शेअर बाजारात तेजी; एकूण मार्केट कॅप 408.54 लाख कोटींच्या विक्रमी उच्चांकावर - Marathi News | Stock Market Closing On 2 May 2024: Stock market boom; Total market cap at a record high of Rs 408.54 lakh crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात तेजी; एकूण मार्केट कॅप 408.54 लाख कोटींच्या विक्रमी उच्चांकावर

आजच्या सत्रात सेन्सेक्स 128 अंकांच्या वाढीसह 74611 आणि निफ्टी 44 अंकांच्या वाढीसह 22,649 अंकांवर बंद झाला. ...

SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या - Marathi News | SPARC shares 14 day slump plunges 49 percent Investors jump to buy now | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

SPARC shares: कंपनीच्या शेअरमध्ये १४ दिवसांच्या घसरणीवर ब्रेक लागला आहे. आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी गुरुवारी हा शेअर ४ टक्क्यांपर्यंत वधारला. ...

Tata ग्रुपचा मल्टीबॅगर शेअर; सहा महिन्यात दुप्पट, तर वर्षभरात दिला तिप्पट परतावा... - Marathi News | Tata Trent Share Multibagger Return: Tata Group's Multibagger Share; Double return in six months, triple return in a year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Tata ग्रुपचा मल्टीबॅगर शेअर; सहा महिन्यात दुप्पट, तर वर्षभरात दिला तिप्पट परतावा...

Tata Trent Share Multibagger Return: वर्षभरापूर्वी 1406 रुपयांवर असलेला हा शेअर आता 4,640 वर पोहोचला आहे. ...

Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल - Marathi News | Multibagger Stock Shakti Pumps India share price Upper Circuit for Third Consecutive Day Doing goods for a year investors huge profit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल

Shakti Pumps India share price : सलग तिसऱ्या ट्रेडिंग सत्रात कंपनीच्या शेअर्सच्या किमतींनी अपर सर्किटला धडक दिली. शेअर्सनं यानंतर आपला ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर गाठला. ...

महागाई वाढली, पण घर खरेदीवर परिणाम नाही; जोर कायम; Real Estate क्षेत्र मजबूत स्थितीत - Marathi News | Inflation rises but home purchases are unaffected real estate sector in strong position buyers increased | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महागाई वाढली, पण घर खरेदीवर परिणाम नाही; जोर कायम; Real Estate क्षेत्र मजबूत स्थितीत

सध्या सर्वत्र महागाई वाढल्याचे चित्र असतानाही देशभरात घरांच्या खरेदीवर तितकासा परिणाम झालेला नाही. ...

Gold Silver Price : किंमत वाढूनही आपण खरेदी केलं टनानं सोनं, भारतीयांनी तीन महिन्यांत घेतलं १३६.६ टन GOLD - Marathi News | Gold Silver Despite the increase in price indian bought gold by the ton 136 6 tons of GOLD in three months | Latest business News at Lokmat.com

व्यापार :किंमत वाढूनही आपण खरेदी केलं टनानं सोनं, भारतीयांनी तीन महिन्यांत घेतलं १३६.६ टन GOLD

Gold Silver Price : भारतात सोन्याच्या किमती सध्या उच्चांकी आहेत; परंतु यामुळे या मौल्यवान धातूंच्या खरेदीवर परिणाम झालेला दिसत नाही. ...

Multibagger stock: ₹६ च्या शेअरनं दिलं छप्परफाड रिटर्न; ₹१ लाखांचे बनले ₹१ कोटी, गुंतवणूकदारांची चांदी - Marathi News | multibagger-stock-tril-price-turns-6-rupees-to-625-rs-in-four-years-transformers-and-rectifiers-india-ltd-share-price | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹६ च्या शेअरनं दिलं छप्परफाड रिटर्न; ₹१ लाखांचे बनले ₹१ कोटी, गुंतवणूकदारांची चांदी

Multibagger stock: कोरोना काळानंतर अनेक शेअर्सनं गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. या शेअरनंही गुंतवणूकदारांना कोट्यधीश केलंय. ...

Mutual Fund मधील इन्सायडर ट्रेडिंग काय आहे माहितीये? ज्यावर SEBIनं उचलली कठोर पावलं, जाणून घ्या - Marathi News | Know what is Insider Trading in Mutual Fund Know the strict steps taken by SEBI know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Mutual Fund मधील इन्सायडर ट्रेडिंग काय आहे माहितीये? ज्यावर SEBIनं उचलली कठोर पावलं, जाणून घ्या

Mutual Funds SEBI : म्युच्युअल फंडातील (Mutual Funds) 'फ्रंट रनिंग' आणि इनसाइडर ट्रेडिंगला आळा घालण्यासाठी सेबीनं मंगळवारी मोठी पावलं उचलली. ...