Storage Technologies and Automation IPO: कंपनीचा शेअर बुधवारी ९० टक्क्यांच्या प्रीमिअमसह १४८.२० रुपयांवर लिस्ट झाला. आयपीओमध्ये शेअरची किंमत ७८ रुपये होती. ...
Smriti Irani Tax Saving Funds : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या जाहीरनाम्यात म्युच्युअल फंडात ८८ लाख रुपयांहून अधिक गुंतवणूक केल्याचा खुलासा केलाय. ...
Aadhar Housing Finance IPO: जगातील सर्वात मोठी असेट मॅनेजमेंट कंपनी ब्लॅकस्टोन समर्थित कंपनी आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचा आयपीओ आजपासून खुला झाला आहे. ...
Family Savings : सोनं, रिअल इस्टेट आणि शेअर बाजारात लोक गुंतवणूक वाढवत आहेत, पण कर्ज घेऊन केलेल्या सर्व कामांमुळे त्यांची आर्थिक जबाबदारीही वाढत आहे. जाणून घ्या अधिक माहिती. ...