लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, मराठी बातम्या

Investment, Latest Marathi News

चीनमधून एक बातमी आली अन् सोनं 'धडाम'...; गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढण्याची शक्यता! - Marathi News | A news came from China and Big fall in gold prices Investors' tension is likely to increase china central bank holds gold buying in may 2024 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चीनमधून एक बातमी आली अन् सोनं 'धडाम'...; गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढण्याची शक्यता!

शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डची किंमत 1.8 टक्क्यांनी घसरून 2,333.69 डॉलर प्रति औंसवर आली आहे... ...

तीन दिवसांत Sensex ४६१४ अंकांनी उसळला, ₹२८६५७४२३६००००० नं वाढली गुंतवणूकदारांची संपत्ती - Marathi News | Sensex surges by 4614 points in three days investors wealth increases by rs 28657423600000 share market money | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तीन दिवसांत Sensex ४६१४ अंकांनी उसळला, ₹२८६५७४२३६००००० नं वाढली गुंतवणूकदारांची संपत्ती

Share Market Investors Huge Profit : शेअर बाजारातील तीन दिवसांच्या तेजीमुळे शुक्रवारी गुंतवणूकदारांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली. जाणून घ्या काय आहे या तेजीमागील कारण. ...

नरेंद्र मोदींच्या विजयानं भरला राहुल गांधींचा खिसा, केवळ 3 दिवसांत झाला लाखो रुपयांचा फायदा! - Marathi News | Narendra Modi's victory filled Rahul Gandhi's pocket in just 3 days there was a profit of lakhs of rupees Know about rahul gandhi stocks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नरेंद्र मोदींच्या विजयानं भरला राहुल गांधींचा खिसा, केवळ 3 दिवसांत झाला लाखो रुपयांचा फायदा!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयामुळे विरोधी पक्षाचे नेते राहुल गांधी यांनाही जबरदस्त फायदा होताना दिसत आहे... ...

"आता माझ्या कंपन्या भारतात..."! पंतप्रधान मोदींना शुभेच्छा देत काय म्हणाले इलॉन मस्क? - Marathi News | elon musk congratulates pm Narendra Modi says Looking forward to my companies doing exciting work in India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आता माझ्या कंपन्या भारतात..."! पंतप्रधान मोदींना शुभेच्छा देत काय म्हणाले इलॉन मस्क?

"पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या वर्षी जून महिन्यात अमेरिका दौऱ्यावर होते. तेथे इलॉन मस्क यांनी त्यांची भेट घेतली होती. तेव्हा, आपण मोदींचे चाहते आहोत, असे म्हणत, टेस्ला भारतात गुंतवणूक करणार असल्याचे मस्क यांनी म्हटले होते." ...

याला म्हणतात 'खटा-खट खटा-खट रिटर्न'! 4 वर्षांत ₹1 लाखाचे झाले ₹47 लाख; दिला 4500% चा बंपर परतावा - Marathi News | This is called 'khata-khat khata-khat return' ganesh housing share 1 lakh became ₹47 lakh in 4 years and Delivered a bumper return of 4500 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :याला म्हणतात 'खटा-खट खटा-खट रिटर्न'! 4 वर्षांत ₹1 लाखाचे झाले ₹47 लाख; दिला 4500% चा बंपर परतावा

महत्वाचे म्हणजे, कंपनीच्या शअरने, शुक्रवारी ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला आहे. ...

TBI Corn Limited : पहिल्याच दिवशी ११० टक्क्यांचा फायदा, ₹९४ चा शेअर १९८ रुपयांवर पोहोचला; नंतर अपर सर्किट, जाणून घ्या - Marathi News | TBI Corn Limited 110 percent gain on first day rs 94 share to Rs 198 Know details investors huge profit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पहिल्याच दिवशी ११० टक्क्यांचा फायदा, ₹९४ चा शेअर १९८ रुपयांवर पोहोचला; नंतर अपर सर्किट, जाणून घ्या

TBI Corn Limited : छोट्या कंपनीने शेअर बाजारात जबरदस्त एन्ट्री केली. कंपनीचा शेअर ११० टक्क्यांनी वधारून १९८ रुपयांवर लिस्ट झाला. नंतर या शेअरला अपर सर्किट लागलं. ...

याला म्हणतात परतावा! 1 वर्षात पैसा डबल, आजही 15% नं वाढला भाव; आता कंपनी स्प्लिट करणार शेअर? - Marathi News | nandan denim ltd stock This is called return Money doubles in 1 year, price increased by 15% even today; Now the company will split shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :याला म्हणतात परतावा! 1 वर्षात पैसा डबल, आजही 15% नं वाढला भाव; आता कंपनी स्प्लिट करणार शेअर?

आज एनएसईवर कंपनीचा शेअर 42.95 रुपयांवर खुला झाला. कंपनीचा इंट्रा-डे उच्चांक 46.80 रुपये प्रति शेअर आहे. बाजार बंद होताना कंपनीचा शेअर 11.75 टक्क्यांच्या तेजीसह 45.15 रुपयांवर होता.  ...

केंद्रात तिसऱ्यांदा मोदी सरकार; शेअर बाजाराची जोरदार मुसंडी, सेन्सेक्स पुन्हा 75,000 पार... - Marathi News | Stock Market Today: Third time Modi government at the center; Strong stock market rally, Sensex crosses 75,000 again | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केंद्रात तिसऱ्यांदा मोदी सरकार; शेअर बाजाराची जोरदार मुसंडी, सेन्सेक्स पुन्हा 75,000 पार...

Stock Market Today: पीएम नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात पुन्हा एकदा NDA चे सरकार स्थापन होणार आहे, याचा परिणाम शेअर बाजारावर दिसून आला. ...