लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, मराठी बातम्या

Investment, Latest Marathi News

Mutual Funds किंवा शेअर्समध्ये पैसे गुंतवता? SEBI ची 'ही' महत्त्वाची अपडेट जाणून घ्या  - Marathi News | Investing in Mutual Funds or Shares Know this important update from market regulator SEBI | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Mutual Funds किंवा शेअर्समध्ये पैसे गुंतवता? SEBI ची 'ही' महत्त्वाची अपडेट जाणून घ्या 

Mutual Funds & Shares Investment : बाजार नियामक सेबीनं म्युच्युअल फंड्स किंवा शेअर्सशी संबंधित एक महत्त्वाची अपडेट दिली आहे. जर तुम्ही यात गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. ...

Electric वाहनांसाठी परदेशातून मिळाली ऑर्डर, शेअर खरेदीसाठी उड्या; लागलं २०% चं अपर सर्किट - Marathi News | Wardwizard Innovations Share Orders received from abroad for electric vehicles investor jumps purchase Upper circuit of 20 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Electric वाहनांसाठी परदेशातून मिळाली ऑर्डर, शेअर खरेदीसाठी उड्या; लागलं २०% चं अपर सर्किट

Wardwizard Innovations Share: कंपनीचे शेअर्स आज, सोमवारी चर्चेत आहेत. या शेअरनं आज २० टक्क्यांचा उच्चांक गाठला आणि हा शेअर ६२.७१ रुपयांवर पोहोचला. ...

खटा-खट परतावा! ७२ पैशांचा शेअर ₹९० वर पोहोचला; कंपनीचा एक निर्णय अन् खरेदीसाठी गुंतवणूकदार तुटून पडला! - Marathi News | Share market rajnish retail stock split news Khata-khata return 72 paisa share to ₹90; A decision of the company and the investor to buy broke | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खटा-खट परतावा! ७२ पैशांचा शेअर ₹९० वर पोहोचला; कंपनीचा एक निर्णय अन् खरेदीसाठी गुंतवणूकदार तुटून पडला!

या शेअरने गेल्या पाच वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 12,469.44% टक्क्यांचा परतावा दिला आहे. ...

एक वृत्त आणि Suzlon Energy चा शेअर जोरदार आपटला, पाहा काय आहे कारण?  - Marathi News | A news and Suzlon Energy shares hit hard see reason independent director resignation share down 5 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एक वृत्त आणि Suzlon Energy चा शेअर जोरदार आपटला, पाहा काय आहे कारण? 

Suzlon Energy Share Price : विंड टर्बाइन उत्पादक सुझलॉन एनर्जीला मोठा धक्का बसलाय. सोमवारी बाजार उघडताच सुझलॉन एनर्जीच्या शेअरमध्ये घसरण झाली. ...

Investment: निवडणुकीनंतर गुंतवणुकीच्या संधी ! - Marathi News | Investment opportunities after the election! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Investment: निवडणुकीनंतर गुंतवणुकीच्या संधी !

Investment News: लोकसभा निवडणुकीचे निकाल आले आहेत. निवडणुकीचे अनिश्चिततेचे वातावरण आता संपले आहे. सामान्य माणसाने गुंतवणुकीच्या निर्णय घेण्यापूर्वी काय जाणून घ्यायला हवे? ...

Money: सरकार आघाडीचे, गुंतवणूकदारांनी काय करावे? - Marathi News | Money: Government Leaders, What Should Investors Do? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकार आघाडीचे, गुंतवणूकदारांनी काय करावे?

Money News: भाजपला बहुमत न मिळाल्याने आता मित्रपक्षांचे सरकार येईल. या सरकारमध्ये छोट्या पक्षांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे अस्थिरता अधिक राहण्याची शक्यता आहे तर अशा स्थितीत गुंतवणूकदारांनी नेमके काय करावे हे जाणून घेऊ... ...

SBIच्या शेअर्सवर गुंतवणूकदारांच्या उड्या; एक्सपर्ट म्हणाले, "१००० च्या वर जाणार..." - Marathi News | Investors jump on SBI shares Going above 1000 know what expert said share market investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBIच्या शेअर्सवर गुंतवणूकदारांच्या उड्या; एक्सपर्ट म्हणाले, "१००० च्या वर जाणार..."

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) शेअरमध्ये शुक्रवारी मोठी वाढ झाली. यादरम्यान, शेअरनं ५२ उच्चांकी स्तरालाही स्पर्श केला. ...

Flipkart पूर्वी PhonePe चा येणार आयपीओ, काय आहे प्लॅन; जाणून घ्या - Marathi News | PhonePe s upcoming IPO before Flipkart what is the plan find out know what company said | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Flipkart पूर्वी PhonePe चा येणार आयपीओ, काय आहे प्लॅन; जाणून घ्या

Flipkart Phone Pe IPO : जर तुम्ही ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट आणि डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म फोनपेच्या आयपीओची वाट पाहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. ...