IPO News: निवडणुका संपताच बाजारात आगामी दोन महिन्यांत दोन डझन कंपन्यांचे आयपीओ येऊ घातले आहेत. बाजारातून ३० हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम उचलण्याची या कंपन्यांची योजना आहे. ...
एनएलसी इंडियाने बोंडाडा इंजिनिअरिंगला ६०० मेगावॅट ग्रिड कनेक्टेड सोलर पॉवर प्रोजेक्टच्या बॅलेन्स ऑफ सिस्टिम (BOS) वर्कची ऑर्डर दिली आहे. हा कॉन्ट्रॅक्ट ९३९.३९ कोटी रुपयांचा आहे. ...
मुंबईमध्ये 24 कॅरेट सोनं 72,160 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदी 90,700 रुपये प्रति किलोग्रॅमवर. तसेच, पुण्यात 24 कॅरेट सोनं 72,160 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदी 90,700 रुपये प्रति किलोग्रॅम. ...
Investment News: केलेली बचत वाढावी यासाठी गुंतवणूकदार म्युच्युअल फंड, एसआयपीचा पर्याय निवडत असतात. मे महिन्यात एसआयपीद्वारे २०,९०४ कोटींची विक्रमी गुंतवणूक करण्यात आली. परंतु त्याचवेळी मे महिन्यात ४३.९६ लाख एसआयपी खाती बंद करण्यात आली आहेत. ...
BPCL Privatization Refuse: केंद्र सरकारने 2022 मध्ये या कंपनीच्या खासगीकरणाचा निर्णय घेतला होता, पण गेल्या दोन वर्षातील कमाई पाहून सरकारने आपला निर्णय बदलला आहे. ...