लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, मराठी बातम्या

Investment, Latest Marathi News

LIC ची नवीन योजना; जमीन आणि इमारती विकून 58 हजार कोटी रुपये मिळवणार... - Marathi News | LIC's New Scheme; 58 thousand crore rupees will be obtained by selling land and buildings... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LIC ची नवीन योजना; जमीन आणि इमारती विकून 58 हजार कोटी रुपये मिळवणार...

एलआयसीकडे भारतीय लष्कर आणि रेल्वे विभागानंतर सर्वाधिक जमीन आणि स्थावर मालमत्ता आहेत. ...

₹४००० पार जाऊ शकतो 'हा' शेअर; JK Cement सह 'या' शेअर्सवर एक्सपर्ट बुलिश, म्हणाले... - Marathi News | angel one share can cross rs 4000 Experts bullish on these shares including JK Cement five star business loan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹४००० पार जाऊ शकतो 'हा' शेअर; JK Cement सह 'या' शेअर्सवर एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...

शेअर बाजारात मोठ्या विकेंडनंतर मंगळवारी पुन्हा एकदा गॅप ओपनिंग झालं. मंगळवारी कामकाजादरम्यान शेअर बाजारात मोठी तेजी दिसून आली. दरम्यान, एक्सपर्ट काही शेअर्सवर बुलिश दिसून येत आहेत. पाहूया कोणते आहेत हे शेअर्स. ...

देशातील सर्वात मोठी IT कंपनी TCS ला झटका; अमेरिकन कोर्टाने ठोठावला 1620 कोटींचा दंड - Marathi News | Country's largest IT company TCS hit; A fine of 1620 crores was imposed by the American court | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशातील सर्वात मोठी IT कंपनी TCS ला झटका; अमेरिकन कोर्टाने ठोठावला 1620 कोटींचा दंड

स्वतः टीसीएसने याबाबत माहिती दिली आहे. ...

सोलर कंपनीचा 13 पैशांचा शेअर 500 वर पोहोचला; 1 लाखाचे झाले 38 कोटी रुपये... - Marathi News | Share Market: Solar company's 13 paisa share reaches 500; 1 lakh became 38 crore rupees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोलर कंपनीचा 13 पैशांचा शेअर 500 वर पोहोचला; 1 लाखाचे झाले 38 कोटी रुपये...

Share Market : या शेअरने दीर्घकालीन गुंतवणूकदारांना तब्बल 384000% पेक्षा जास्तीचा परतावा दिला आहे. ...

Investment Post Office : ₹१०० ची पॉवर : ५ वर्षांत जमा कराल गॅरंटीड लाखोंचा फंड, समजून घ्या गणित - Marathi News | Investment Post Office Power of rs 100 Guaranteed funds of lakhs will be deposited in 5 years understand the math rd scheme government | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹१०० ची पॉवर : ५ वर्षांत जमा कराल गॅरंटीड लाखोंचा फंड, समजून घ्या गणित

Power of 100 Rupees: जर तुम्हाला मोठा फंड जमा करायचा असेल तर प्रत्येक वेळी मोठीच गुंतवणूक करावी लागते, असं नाही. छोटी बचत तुम्हाला लाखोंचा फंड जमा करुन देऊ शकते. पाहूया कोणती आहे ही पोस्टाची स्कीम. ...

'खटा-खट खटा-खट रिटर्न'! ₹४०० चा शेअर पोहोचला १८०० पार; 'या' Energy शेअरनं केलं मालामाल - Marathi News | kpi green multibagger share huge Return rs 400 share crosses 1800 mark Energy share huge profit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'खटा-खट खटा-खट रिटर्न'! ₹४०० चा शेअर पोहोचला १८०० पार; 'या' Energy शेअरनं केलं मालामाल

Share Market Multibagger Stock : शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी आपल्या गुतंवणूकदारांना मालामाल केलंय. आज आपण अशा एका शेअरबद्दल बोलणार आहोत ज्यानं आपल्या गुंतवणूकदारांना खटा-खट रिटर्न दिलेत. ...

Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स - Marathi News | Upcoming IPOs Keep Money Ready 3 new IPOs to open this week see full details lot size investment money | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स

Upcoming IPOs: जर तुम्हाला आयपीओमध्ये गुंतवणूक करायची असेल तर या आठवड्यात तुमच्याकडे चांगली संधी आहे. या आठवड्यात ३ नवीन कंपन्यांचे आयपीओ उघडणार आहेत. या आयपीओमध्ये गुंतवणूक करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ...

Paytm आपला हा व्यवसाय विकणार; Zomato सोबत बोलणी सुरू, ₹ 1500 कोटींचा करार... - Marathi News | Paytm zomato deal : Paytm to sell its Movie and event ticket business; Talks started with Zomato | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Paytm आपला हा व्यवसाय विकणार; Zomato सोबत बोलणी सुरू, ₹ 1500 कोटींचा करार...

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएम पेमेंट्स बँकेवर बंदी घातल्यानंतर कंपनीला मोठा फटका बसला ...