लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, मराठी बातम्या

Investment, Latest Marathi News

सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा ऑल टाईम हायवर; गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 1.55 लाख कोटींची वाढ - Marathi News | Stock Market: Sensex-Nifty at all-time high once again; 1.55 lakh crore increase in investor wealth | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा ऑल टाईम हायवर; गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 1.55 लाख कोटींची वाढ

आजच्या सत्रात कंझ्यूमर ड्यूरेबल्स, वाहन, एफएमसीजी, हेल्थकेअर, फार्मा, बँकिंग शेअर्समध्ये वाढ. ...

४७ रुपयांचा 'हा' शेअर पोहोचला २१४ रुपयांवर, गाठला नवा उच्चांक; गुंतवणूकदार मालामाल - Marathi News | zomato share of Rs 47 reaches Rs 214 hits new high Investor huge return investment details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :४७ रुपयांचा 'हा' शेअर पोहोचला २१४ रुपयांवर, गाठला नवा उच्चांक; गुंतवणूकदार मालामाल

Zomato Share Price Hike : कंपनीच्या शेअरनं मंगळवारी नवा उच्चांक गाठला. मंगळवारी शेअर ३ टक्क्यांनी वधारून २१४ रुपयांवर पोहोचला. कंपनीच्या शेअरमध्ये या वर्षी आतापर्यंत ७३ टक्के वाढ झाली आहे. ...

मुलाच्या लग्नापूर्वी मुकेश अंबानी यांना लागला 14,91,862,00,000 रुपयांचा जॅकपॉट; पाहा... - Marathi News | Mukesh Ambani Reliance : Mukesh Ambani hits jackpot of Rs 14,91,862,00,000 before anant's marriage | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुलाच्या लग्नापूर्वी मुकेश अंबानी यांना लागला 14,91,862,00,000 रुपयांचा जॅकपॉट; पाहा...

येत्या 12 जुलै रोजी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट विवाह बंधनात अडकणार आहेत. ...

₹38 वरुन ₹1 वर आला हा स्टॉक; गुंतवणूकदार तुटून पडले, 10% चे अप्पर सर्किट लागले - Marathi News | Panafic Industrials Ltd share rose to ₹1 from ₹38; now upper circuit of 10% | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹38 वरुन ₹1 वर आला हा स्टॉक; गुंतवणूकदार तुटून पडले, 10% चे अप्पर सर्किट लागले

Penny Stock : शेअर बाजारात अनेक पेनी स्टॉक्स आहेत, ज्यांनी गुंतवणूकदारांना दमदार परतावा दिला आहे. ...

घसरत्या बाजारातही 'या' शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, बाय रेटिंगसह मोठं टार्गेट; कोणते आहेत हे शेअर्स? - Marathi News | Brokerage bullish on l and t finance angel one adani ports shares even in falling market big target with buy rating What are these shares details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घसरत्या बाजारातही 'या' शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, बाय रेटिंगसह मोठं टार्गेट; कोणते आहेत हे शेअर्स?

सोमवारी आठवड्याच्या कामकाजाच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात घसरण दिसून आली. सध्या शेअर बाजारात विक्रीचा दबाव असला तरी ब्रोकरेज काही शेअर्सला खरेदीचा सल्ला देत आहेत. पाहूया कोणते आहेत हे शेअर्स. ...

रेल्वे कंपनीच्या शेअरमध्ये तुफान वाढ, ५०० पार गेला भाव; १ लाखांचे झाले ४४ लाख रुपये - Marathi News | surge in railway company shares Rail Vikas Nigam Ltd Share price crosses 500 1 lakh became 44 lakh rupees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रेल्वे कंपनीच्या शेअरमध्ये तुफान वाढ, ५०० पार गेला भाव; १ लाखांचे झाले ४४ लाख रुपये

Rail Vikas Nigam Ltd Share : कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारी रेल्वे कंपनीचा शेअर १३ टक्क्यांहून अधिक वाढून ५६७.६० रुपयांवर पोहोचला. यानंतर या शेअरनं उच्चांकी पातळी गाठली. ...

Chennai Petroleum Corporation Ltd: १ शेअरवर ५५ रुपयांचा डिविडेंड देतेय 'ही' कंपनी, रेकॉर्ड डेट २० जुलैपूर्वी; जाणून घ्या - Marathi News | Chennai Petroleum Corporation Ltd Dividend of Rs 55 per share record date is before July 20 find out details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१ शेअरवर ५५ रुपयांचा डिविडेंड देतेय 'ही' कंपनी, रेकॉर्ड डेट २० जुलैपूर्वी; जाणून घ्या

Chennai Petroleum Corporation Ltd: या कंपनीनं प्रति शेअर ५५ रुपये डिविडंड देण्याची घोषणा केली आहे. कंपनीनं डिविडंडची रेकॉर्ड डेटही जाहीर केली आहे. ...

अवघ्या ₹36 चा शेअर ₹100 पर्यंत जाणार; गुंतवणूकदार तुटून पडले... - Marathi News | Bridge Securities Ltd Share: A share of just ₹36 will go up to ₹100 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अवघ्या ₹36 चा शेअर ₹100 पर्यंत जाणार; गुंतवणूकदार तुटून पडले...

Bridge Securities Ltd Share : सध्या कंपनीचा शेअर फोकसमध्ये आला आहे. ...