लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, मराठी बातम्या

Investment, Latest Marathi News

"Zerodha मुळे १५ लाख बुडाले, कंपनीनं पैसे परत करावे," युझर्सचा रोष; कंपनीचं स्पष्टीकरण - Marathi News | Zerodha lost 15 lakhs company should return money users angry Explanation of the company nithin kamath | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"Zerodha मुळे १५ लाख बुडाले, कंपनीनं पैसे परत करावे," युझर्सचा रोष; कंपनीचं स्पष्टीकरण

Zerodha Glitch: झिरोदाची सकाळ काही युजर्ससाठी चांगली ठरली नाही. या दरम्यान काही युझर्सना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. ...

IREDA च्या गुंतवणूकदारांचा प्रतीक्षा संपली, मोठी बातमी आली समोर; सोमवारी शेअर्सचं काय होणार? - Marathi News | Investors of IREDA s wait is over big news has come out quarter result What will happen to the shares on Monday | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IREDA च्या गुंतवणूकदारांचा प्रतीक्षा संपली, मोठी बातमी आली समोर; सोमवारी शेअर्सचं काय होणार?

IREDA Share: इरेडा (इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट) गुंतवणूकदारांची प्रतीक्षा संपली आहे. आता सोमवारी कंपनीचे शेअर्स फोकसमध्ये असतील. ...

एक ऑर्डर अन् शेअरमध्ये तुफान तेजी, खरेदीसाठी लोकांची झुंबड; माजी दिग्गज क्रिकेटरनंही केलीय मोठी गुंतवणूक! - Marathi News | azad engineering share surges 5 percent big order received from abroad; Sachin Tendulkar also has 4 lakh shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एक ऑर्डर अन् शेअरमध्ये तुफान तेजी, खरेदीसाठी लोकांची झुंबड; माजी दिग्गज क्रिकेटरनंही केलीय मोठी गुंतवणूक!

माजी क्रिकेटर सचिन रमेश तेंदुलकरनेही आझाद इंजिनिअरिंगच्या शेअर्समध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. बिझनेस टुडेच्या वृत्तानुसार, सचिनने मार्च 2023 मध्ये या शेअरमध्ये 5 कोटी रुपयांची गुंतवणूक करत जवळपास 4 लाख इक्विटी शेअर घेतले आहेत. ...

शेअर बाजार सुस्साट; सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा ऑल टाईम हायवर, गुंतवणूकदार सुखावले - Marathi News | stock market boom; Sensex-Nifty at all-time high again, investors happy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजार सुस्साट; सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा ऑल टाईम हायवर, गुंतवणूकदार सुखावले

आजच्या सत्रात लार्जकॅप, आयटी स्टॉक्सने गुंतवणूकदारांना मालामाल केले. ...

₹६६० पार जाणार 'या' महारत्न कंपनीचे शेअर्स, ४ वेळा दिलेत बोनस शेअर्स; वर्षभरात २४०%ची वाढ - Marathi News | oil india shares Maharatna company to cross rs 660 bonus shares paid 4 times A growth of 240 percent in a year details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹६६० पार जाणार 'या' महारत्न कंपनीचे शेअर्स, ४ वेळा दिलेत बोनस शेअर्स; वर्षभरात २४०%ची वाढ

महारत्न कंपनी ऑइल इंडिया लिमिटेडच्या शेअर्समध्ये मोठी तेजी दिसून येत आहे. शुक्रवारी मुंबई शेअर बाजारात ऑईल इंडियाचा शेअर ७ टक्क्यांनी वधारून ५९८.५० रुपयांवर पोहोचला. ...

IREDA : एनर्जी शेअरच्या खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, ८५० टक्क्यांनी वधारला; ₹३०० पार पोहोचली किंमत - Marathi News | Investors jump to buy Ireda shares up 850 percent The price has crossed rs 300 mark | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IREDA : एनर्जी शेअरच्या खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, ८५० टक्क्यांनी वधारला; ₹३०० पार पोहोचली किंमत

IREDA : बीएसईवरील इंट्राडे व्यवहारात ७ टक्क्यांनी वधारल्यानंतर इरेडाच्या शेअरची किंमत प्रथमच ३०० रुपयांच्या ओलांडून ३०४.६० रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. ...

Ganesh Green Bharat IPO: १००% प्रीमिअमवर लिस्ट झाला सोलार कंपनीचा IPO, पहिल्याच दिवशी पैसे डबल; ३०० पार पोहोचला भाव - Marathi News | solar company listed at 100 percent premium Ganesh Green Bharat IPO double money on first day The price reached 300 above | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Ganesh Green Bharat IPO: १००% प्रीमिअमवर लिस्ट झाला सोलार कंपनीचा IPO, पहिल्याच दिवशी पैसे डबल; ३०० पार पोहोचला भाव

Ganesh Green Bharat IPO: सोलर पीव्ही मॉड्यूल उत्पादक कंपनीचा शेअर शुक्रवारी शेअर बाजारात लिस्ट झाला आहे. एनएसईवर कंपनीच्या शेअर्सची जबरदस्त लिस्टिंग झाली. ...

चढ-उतारानंतर शेअर बाजार फ्लॅट नोटवर बंद; सेन्सेक्स-निफ्टीत किरकोळ घसरण - Marathi News | Share Market Today: Share market closes on flat note after ups and downs; Sensex-Nifty down marginally | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चढ-उतारानंतर शेअर बाजार फ्लॅट नोटवर बंद; सेन्सेक्स-निफ्टीत किरकोळ घसरण

आजच्या सत्रात सरकारी शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली. ...