लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, मराठी बातम्या

Investment, Latest Marathi News

Ola Electric Share Price: ७६ रुपयांवर आला IPO, ६ दिवसांत १४६ रुपयांपार गेला शेअर; गुंतवणूकदार मालामाल  - Marathi News | Ola Electric Share Price IPO at Rs 76 share crosses Rs 146 in 6 days Investor hige profit earning | Latest business News at Lokmat.com

व्यापार :७६ रुपयांवर आला IPO, ६ दिवसांत १४६ रुपयांपार गेला शेअर; गुंतवणूकदार मालामाल 

Ola Electric Share Price: आज कंपनीचे शेअर्स ५२ आठवड्यांच्या नव्या उच्चांकी स्तरावर पोहोचले आहेत. यापुढेही यामध्ये तेजी दिसून येऊ शकते असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. ...

Zomato Share Price : ३२० रुपयांपर्यंत जाऊ शकतात Zomato चे शेअर्स; Blinkitच्या ऑर्डर्स ऑल टाईम हायवर - Marathi News | Zomato Share Price can go up to Rs 320 Blinkit s orders are at an all time high | Latest business News at Lokmat.com

व्यापार :३२० रुपयांपर्यंत जाऊ शकतात Zomato चे शेअर्स; Blinkitच्या ऑर्डर्स ऑल टाईम हायवर

Zomato Share Price : फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोच्या शेअर्समध्ये प्रचंड तेजी दिसून येत आहे. झोमॅटोचा शेअर सोमवारी कामकाजादरम्यान ५ टक्क्यांहून अधिक वाढून २८० रुपयांवर पोहोचला. कंपनीच्या शेअर्सनं उच्चांकी स्तर गाठला आहे. ...

Jamshri Realty Share Split : १०० भागांत स्प्लिट झाला 'हा' जबरदस्त स्टॉक; किंमत आली २५० रुपयांच्या खाली; ९० दिवसांत पैसे दुप्पट - Marathi News | Jamshri Realty Share Split tremendous stock split into 100 parts Priced below Rs 250 Double money in 90 days | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१०० भागांत स्प्लिट झाला 'हा' जबरदस्त स्टॉक; किंमत आली २५० रुपयांच्या खाली; ९० दिवसांत पैसे दुप्पट

Jamshri Realty Share Split : २४ जुलै रोजी कंपनीनं शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, १००० रुपयांच्या फेस व्हॅल्यूच्या शेअरची १०० भागांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. ...

50व्या वर्षी निवृत्त व्हायचंय? अशी करा गुंतवणूक, जमा होईल 5 कोटींचा फंड... - Marathi News | 5 Crore Rupees Fund: Want to retire at 50? Invest like this, a fund of 5 crores will accumulate | Latest business News at Lokmat.com

व्यापार :50व्या वर्षी निवृत्त व्हायचंय? अशी करा गुंतवणूक, जमा होईल 5 कोटींचा फंड...

5 Crore Rupees Fund: महिन्याला इतक्या रुपयांची गुंतवणूक करुन मिळवा कोट्यवधीचा फंड. ...

'या' सरकारी डिफेन्स स्टॉकमध्ये जोरदार तेजी, वर्षभरात दिला १४०% रिटर्न; एक्सपर्ट्सनं दिलं 'BUY' रेटिंग - Marathi News | defence psu stock to buy hindustan aeronautics brokerages bullish on hal after q1 results check next target know details information | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' सरकारी डिफेन्स स्टॉकमध्ये जोरदार तेजी, वर्षभरात दिला १४०% रिटर्न; एक्सपर्ट्सनं दिलं 'BUY' रेटिंग

Defence PSU Stock to Buy: शेअर बाजाराची सुरुवात शुक्रवारी (१६ ऑगस्ट) जोरदार झाली. या तेजीमध्ये सरकारी संरक्षण कंपन्यांच्या शेअर्समध्ये चांगली रिकव्हरी दिसून आली. ...

महारत्न कंपनीकडून मिळाली मोठी ऑर्डर; 'या' छोट्या कंपनीच्या शेअर्समध्ये आली तुफान तेजी - Marathi News | Received a large order from Maharatna Company hindustan petroleum jnk india small company witnessed a boom | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महारत्न कंपनीकडून मिळाली मोठी ऑर्डर; 'या' छोट्या कंपनीच्या शेअर्समध्ये आली तुफान तेजी

शुक्रवारी मुंबई शेअर बाजारात कंपनीचा शेअर ५ टक्क्यांनी वधारून ७४० रुपयांवर पोहोचला. सरकारी कंपनीकडून मिळालेल्या मोठ्या ऑर्डरनंतर या कंपनीच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. ...

Aesthetik Engineers IPO Listing: याला म्हणतात लिस्टिंग! पहिल्याच दिवशी 'या' IPO नं केला पैसा दुप्पट; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांची लाईन - Marathi News | Aesthetik Engineers IPO Listing IPO doubled investment on its first day Line of investors to buy shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :याला म्हणतात लिस्टिंग! पहिल्याच दिवशी 'या' IPO नं केला पैसा दुप्पट; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांची ल

Aesthetik Engineers IPO Listing: पहिल्याच दिवशी कंपनीनं पैसे दुप्पट केले आहेत. कंपनीच्या आयपीओचा प्राइस बँड ५५ ते ५८ रुपये होता. ...

अमेरिकन आकडेवारीच्या जोरावर Sensex मध्ये ५९३ अंकांची उसळी; गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ₹३.६७ लाख कोटींची वाढ - Marathi News | 593 points jump in Sensex on the strength of American data Increase in investor wealth by rs 3 67 lakh crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिकन आकडेवारीच्या जोरावर Sensex मध्ये ५९३ अंकांची उसळी; गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ₹३.६७ लाख कोटींची वाढ

Sensex-Nifty opens green: जागतिक बाजारातील दमदार संकेतांमुळे देशांतर्गत बाजार तेजी दिसून येत आहे. देशांतर्गत बाजाराबद्दल बोलायचं झालं तर सेन्सेक्स आणि निफ्टीनं अर्ध्या टक्क्यांहून अधिक उसळी घेतली. ...