लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, मराठी बातम्या

Investment, Latest Marathi News

सोनं सोडा...चांदीत गुंतवणूक करा; पाच दिवसांत दिला बंपर परतावा, पाहा नवीन दर - Marathi News | Gold-Silver Rate: Invest in Silver; Bumper refund given in 5 days, see new rates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोनं सोडा...चांदीत गुंतवणूक करा; पाच दिवसांत दिला बंपर परतावा, पाहा नवीन दर

चांदीने सोन्यालाही मागे टाकले आहे. ...

अनिल अंबानींची मोठी योजना; 17,600 कोटी रुपये उभारणार, काय आहे कारण? पाहा... - Marathi News | anil ambani to raise rs 17,600 crore know the strategy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अनिल अंबानींची मोठी योजना; 17,600 कोटी रुपये उभारणार, काय आहे कारण? पाहा...

अनिल अंबानी . आपल्या व्यवसायाला नवी दिशा देण्यासाठी सज्ज झाले आहेत. ...

6 दिवसात ₹20 लाख कोटी स्वाहा...! भारत सोडून कोण-कोण जातय चीनला? - Marathi News | Share market ₹20 Lakh Crore lost in 6 days Who is leaving India and going to China | Latest business News at Lokmat.com

व्यापार :6 दिवसात ₹20 लाख कोटी स्वाहा...! भारत सोडून कोण-कोण जातय चीनला?

चीनने नुकतीच आपली अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी प्रोत्साहन पॅकेज जाहीर केले होते... ...

परदेशी गुंतणूकदारांची चीनला पसंती; भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण, कोण जास्त आपटलं? - Marathi News | Stock Market Update fii selling creates panic mayhem in midcap smallcap stocks sensex nifty crash | Latest business News at Lokmat.com

व्यापार :परदेशी गुंतणूकदारांची चीनला पसंती; भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण, कोण जास्त आपटलं?

Stock Market Update: सोमवारी शेअर बाजार ग्रीन सिग्नलमध्ये उघडल्यानंतर जोरात आपटला. यामध्ये गुंतवणूकदारांचे तब्बल १० लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. ...

बिल्डरांच्या अरेरावीला चाप लावणारा RERA कायदा काय आहे? घर घेणाऱ्याल माहितीच हवा - Marathi News | what is the rera act facility to lodge complaints related to construction business | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बिल्डरांच्या अरेरावीला चाप लावणारा RERA कायदा काय आहे? घर घेणाऱ्याल माहितीच हवा

RERA : रेरा अर्थात रिअल इस्टेट रेग्युलेटरी अॅक्ट हा कायदा प्रामुख्याने गृह खरेदीदारांच्या (Home Buyers) हक्कांचे संरक्षण करतो. या कायद्यानंतर बांधकाम व्यावसायिकांकडून ग्राहकांची पिळवणूक थांबली. ...

Senco Gold Share : 'या' ज्वेलरी कंपनीनं केली शेअर स्प्लिटची घोषणा; स्टॉकमध्ये तुफान तेजी; गाठली विक्रमी पातळी - Marathi News | Senco Gold Jewelery Company Announces Share Split stock price up by 10 percent Record level reached | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' ज्वेलरी कंपनीनं केली शेअर स्प्लिटची घोषणा; स्टॉकमध्ये तुफान तेजी; गाठली विक्रमी पातळी

Senco Gold Share : सोमवारी मुंबई शेअर बाजारात कंपनीचा शेअर जवळपास १० टक्क्यांनी वधारून १५४४ रुपयांवर पोहोचला. १५ महिन्यांत ३५० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी. ...

केवळ काही सेकंदांत 400Cr ची कमाई...! TATA च्या शेअरनं रॉकेट स्पीड घेत केली कमाल, झुनझुनवाला झाल्या मालामाल - Marathi News | Earn 400Cr in just few seconds...! TATA's share took rocket speed to the maximum, Jhunjhunwala got rich | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केवळ काही सेकंदांत 400Cr ची कमाई...! TATA च्या शेअरनं रॉकेट स्पीड घेत केली कमाल, झुनझुनवाला झाल्या मालामाल

rekha jhunjhunwala earns 400 crore within seconds amid titan shares jump by 2 percent या ज्वैलरी कंपनीच्या शेअर्समध्ये झुनझुनवाला यांचा वाटा 5.32 टक्के एवढा आहे. शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, त्यांच्याजवळ टायटनचे 4.65 कोटीहून अधिक शेअर आहेत. ...

Stock Market Crash: भारतीय शेअर बाजार कोसळण्यामागे चीनचा हात? काही मिनिटांत गुंतवणूकदारांचे १० लाख कोटी लॉस - Marathi News | Stock Market Crash midcap small stocks in indian stock market 10 lakh crore and above investors money lost in minutes | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतीय शेअर बाजार कोसळण्यामागे चीनचा हात? काही मिनिटांत गुंतवणूकदारांचे १० लाख कोटी लॉस

Stock Market Crash: शेअर बाजारातील तीव्र घसरणीमुळे बीएसईवर लिस्टेड शेअर्सचे मार्केट कॅप १०.५४ लाख कोटी रुपयांनी घसरून ४५०.३५ लाख कोटी रुपयांवर आले आहे. ...