पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी 'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय? थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच... 'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे १ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...' अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी... ‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर शाळेची तोडफोड नाशिक : हवामान खात्याकडून शहरासह जिल्ह्याला आज बुधवारी यलो तर घाटमाथा व प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई - मंगळवारी दिवसभरात सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत १७१ मिमी पावसाची नोंद
गुंतवणूक, मराठी बातम्या FOLLOW Investment, Latest Marathi News
Stock Market Update : आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी शेअर बाजार जबरदस्त तेजी. सेन्सेक्स १००० हून अधिक अंकांच्या वाढीसह बंद झाला तर निफ्टी ५० निर्देशांक देखील हिरव्या चिन्हासह बंद. ...
NTPC Green Energy IPO Allotment: वीज क्षेत्रातील दिग्गज एनटीपीसीची ग्रीन एनर्जी युनिट एनटीपीसी ग्रीनच्या १०,००० कोटी रुपयांच्या आयपीओला गुंतवणूकदारांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. ...
Startup investment : देशात पुन्हा एकदा स्टार्टअप जोमात आलेलं पाहायला मिळत आहे. आठवडाभरात कंपन्यांनी ५९६ दशलक्ष डॉलर्स मिळविले आहेत. ...
Share Market : दीड महिन्याच्या अस्थिरतेनंतर सोमवारी शेअर बाजारात मोठी उसळी पाहायला मिळाली. सेन्सेक्समध्ये १२०० अंकांची वाढ पाहायला मिळाली. ...
RIL share price: गेल्या काही महिन्यांपासून रिलायन्सच्या शेअरमध्ये सातत्यानं घसरण दिसून येत होती. परंतु आता त्यात पुन्हा तेजीचं सत्र सुरू झालंय. ...
एका टप्प्यावर सेन्सेक्सने २००० अंकांपेक्षा अधिक उसळी घेतली होती. मागील पाच महिन्यांतील ही सर्वात मोठी तेजी ठरली. ...
आरबीआयच्या आकडेवारीनुसार, फक्त सात दिवसांत 18 बिलियन डॉलर्सची घट झाली आहे. ...
Share Market up Updates : अनेक दिवसांच्या मोठ्या घसरणीनंतर आज शेअर बाजारात मोठी उसळी पाहायला मिळाली. कामकाजादरम्यान सेन्सेक्समध्ये २०१६ अंकांची वाढ झाली. ...