नाशिक : हवामान खात्याकडून शहरासह जिल्ह्याला आज बुधवारी यलो तर घाटमाथा व प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई - मंगळवारी दिवसभरात सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत १७१ मिमी पावसाची नोंद मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा सातारा जिल्ह्यात आभाळ फाटलं; पुलावर पाणी, रस्ते बंद, लोकांचे स्थलांतर, शाळांना सुट्टी केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा? पनवेल - मुसळधार पावसामुळे सतर्कता म्हणून पनवेल परिसरातील शाळांना २० ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते... जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली? कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले... मुंबईत पावसाने 'लोकल' रोखली! मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती लढणार ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
गुंतवणूक, मराठी बातम्या FOLLOW Investment, Latest Marathi News
HDFC Bank Share Price : देशातील सर्वात मोठी बँक एचडीएफसीच्या शेअर्समध्ये आज मोठी तेजी दिसून आली. गुंतवणूकदार झाले मालामाल. ...
Multibagger Stock Afcom Holdings : मंगळवारी कंपनीच्या शेअरचा भाव ५ टक्क्यांनी वाढून ७३२.६५ रुपयांवर पोहोचला. याआधी सोमवारी कंपनीच्या शेअर्समध्ये अपर सर्किट लागलं होतं. ...
महारेराने नुकसानभरपाईसाठी आतापर्यंत ४४२ प्रकल्पांतील ७०५ कोटींच्या वसुलीसाठी १ हजार १६३ वारंट जारी केले आहेत ...
Oil & Gas Companies Share : मोदी सरकारच्या निर्णयाचा परिणाम इंधन कंपन्यांच्या शेअर्सवर दिसून येत आहे. पाहा काय आहे निर्णय आणि कोणते आहेत शेअर्स. ...
C2C Advanced Systems Limited Listing : या आयपीओची शेअर बाजारात ग्रँड लिस्टिंग झाली. कंपनीच्या शेअर्सनं पहिल्याच दिवशी अपर सर्किटला धडक दिली. ...
RBI Loan Interest Rate : एकीकडे वाढती महागाई तर दुसरीकडे व्याजदरही अधिक आहेत. गेल्या काही महिन्यांपासून सर्वसामान्य रिझर्व्ह बँक व्याजदरात केव्हा कपात करणार याकडे लक्ष लावून आहेत. ...
Stock Market Updates: सप्टेंबरच्या तिमाहीत जीडीपी वाढ जवळपास २ वर्षांतील नीचांकी पातळीवर गेली आहे. या निकालाचा परिणाम आज शेअर बाजारातही पाहायला मिळाला. ...
PC Jewellers Share Price : कंपनीचा शेअर सोमवारी बीएसईवर ५ टक्क्यांनी वधारून १७१.५० रुपयांवर पोहोचला. गेल्या पाच दिवसांत ज्वेलरी कंपनीच्या शेअरमध्ये १४ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. ...