लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, मराठी बातम्या

Investment, Latest Marathi News

Kalyan Jewellers Multibagger Stock: सोनं सोडा, २०२२ मध्ये 'या' मल्टीबॅगर ज्वेलरी स्टॉकमध्ये १० लाखांची गुंतवणूक केली असती, बनला असता कोट्यधीश - Marathi News | rather than gold invested Rs 10 lakh in Kalyan Jewellers multibagger jewelery stock in 2022 becoming a multi billionaire got 12 times return | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोनं सोडा, २०२२ मध्ये 'या' मल्टीबॅगर ज्वेलरी स्टॉकमध्ये १० लाखांची गुंतवणूक केली, बनला असता कोट्यधीश

Kalyan Jewellers Multibagger Stock: असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीतच मालामाल केलं. तर असेही काही शेअर्स आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान केलंय. ...

Stock Market Updates: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,५०० पार, Infosys सह 'या' शेअर्समध्ये तेजी - Marathi News | share Market Updates Stock market starts with a boom Nifty above 24500 rally with Infosys and other shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,५०० पार, Infosys सह 'या' शेअर्समध्ये तेजी

Share Market Opening 5th December, 2024: भारतीय शेअर बाजारानं गुरुवारी तेजीसह ग्रीन झोनमध्ये व्यवहार करण्यास सुरुवात केली. पाहा कोणते शेअर्स घसरले, कोणते वधारले? ...

भयंकर! युनायटेड हेल्थकेअरचे सीईओ ब्रायन थॉम्पसन यांची गोळ्या घालून हत्या - Marathi News | Terrible! Brian Thompson CEO of United Healthcare was shot dead | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भयंकर! युनायटेड हेल्थकेअरचे सीईओ ब्रायन थॉम्पसन यांची गोळ्या घालून हत्या

Brian Thompson News: आरोग्य सेवा क्षेत्रातील नामांकित कंपनी युनायटेड हेल्थकेअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रायन थॉम्पसन यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. ...

2 रुपयांच्या शेअरने दिला 3200% परतावा; कंपनीला नवीन ऑर्डर मिळताच स्टॉक्स वधारले... - Marathi News | Suzlon Share Price: 3200% return on Rs 2 share; As the company received new orders, the stock rose | Latest business News at Lokmat.com

व्यापार :2 रुपयांच्या शेअरने दिला 3200% परतावा; कंपनीला नवीन ऑर्डर मिळताच स्टॉक्स वधारले...

Suzlon Share Price: गुंतवणूकदारांच्या पसंतीस उतरलेल्या या शेअरमध्ये आज प्रचंड वाढ झाली आहे. ...

बँक निफ्टीमध्ये आश्चर्यकार वाढ! बाजार ५०० अंकांनी वाढून बंद; बँकिंग-फायनान्शियल शेअर्समध्ये तेजी - Marathi News | stock market updates 4th december bse nse nifty sensex live stocks in news intraday trading setup | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँक निफ्टीमध्ये आश्चर्यकार वाढ! बाजार ५०० अंकांनी वाढून बंद; बँकिंग-फायनान्शियल शेअर्समध्ये तेजी

Stock Market Updates : आज सलग चौथ्या दिवशी शेअर बाजार हिरव्या रंगात बंद झाला. बँक निफ्टीमध्ये आश्चर्यकारक तेजी पाहायला मिळाली. ...

99% पडलेला अनिल अंबानींचा 'हा' शेअर; आता लागले अप्पर सर्किट, गुंतवणूकदार मालामाल - Marathi News | Anil Ambani's 'reliance power' share down 99%; Now upper circuit has started | Latest business News at Lokmat.com

व्यापार :99% पडलेला अनिल अंबानींचा 'हा' शेअर; आता लागले अप्पर सर्किट, गुंतवणूकदार मालामाल

काही काळापासून आर्थिक अडचणीत आलेले उद्योगपती अनिल अंबानी यांच्या मालकीच्या कंपन्यांचे शेअर हळुहळू वाढत आहेत. ...

नव्या वर्षात 'हे' IPO येणार; हीरो, HDFC, रिलायन्स सहाय्यक कंपन्यांद्वारे देणार कमाईची संधी - Marathi News | IPO will come in the new year Earning opportunities through Hero HDFC Reliance subsidiaries know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नव्या वर्षात 'हे' IPO येणार; हीरो, HDFC, रिलायन्स सहाय्यक कंपन्यांद्वारे देणार कमाईची संधी

Upcoming IPO : एनटीपीसी ग्रीन आणि ओलाच्या आयपीओच्या यशानंतर नवीन वर्षात अनेक नवे आयपीओ येण्याची शक्यता आहे. पाहूया कोणते आहेत हे आयपीओ. ...

मुंबई-बेंगळुरूपेक्षा 'या' शहरात घरे झाली महाग; गेल्या ३ महिन्यात किमतीत ३२ टक्क्यांची वाढ - Marathi News | delhi ncr become more expensive than bengaluru now you have to spend more money to buy house | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुंबई-बेंगळुरूपेक्षा 'या' शहरात घरे झाली महाग; गेल्या ३ महिन्यात किमतीत ३२ टक्क्यांची वाढ

Real Estate : मुंबई आणि बेंगळुरू शहरापेक्षाही आता एका नवीन शहरात घरांच्या किमती प्रचंड वेगाने वाढल्या आहेत. गेल्या ३ महिन्यात घरांच्या किमतीत ३२ टक्क्यांची वाढ झाली आहे. ...