लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, मराठी बातम्या

Investment, Latest Marathi News

पहिल्याच दिवशी १००% चा फायदा, शेअर बाजारात एन्ट्री घेताच स्टॉकनं केलं गुंतवणूकदारांना केलं मालामाल - Marathi News | Dhanlaxmi Crop Science IPO 100 percent profit on the first day the stock made investors rich as entered the stock market huge return | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पहिल्याच दिवशी १००% चा फायदा, शेअर बाजारात एन्ट्री घेताच स्टॉकनं केलं गुंतवणूकदारांना केलं मालामाल

Dhanlaxmi Crop Science IPO : या स्टॉकनं शेअर बाजारात एन्ट्री घेताच गुंतवणूकदारांना श्रीमंत केलंय. आयपीओमध्ये कंपनीच्या शेअरची किंमत ५५ रुपये होती. ...

घराची विक्री चढ्या भावात कशी करावी? 'या' ६ टीप्स फॉलो करा, ग्राहक धावत येईल - Marathi News | the price of your house will increase and you will easily find buyers just do these 6 things | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घराची विक्री चढ्या भावात कशी करावी? 'या' ६ टीप्स फॉलो करा, ग्राहक धावत येईल

Property News : जर तुम्ही गुंतवणूक केलेली मालमत्ता विक्री करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही काही टीप्स वापरुन अधिक नफा मिळवू शकता. ...

Ventive Hospitality IPO: येतोय 1600 कोटींचा आयपीओ, कधी होणार खुला? - Marathi News | Ventive Hospitality IPO: IPO of Rs 1600 crore is coming, when will it be open? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Ventive Hospitality IPO: येतोय 1600 कोटींचा आयपीओ, कधी होणार खुला?

Ventive Hospitality IPO Details: ब्लॅकस्टोन आणि पंचशील रियल्टीच्या व्हेटिंव हॉस्पिटॅलिटी कंपनीचा १६०० कोटी रुपयांचा आयपीओ लवकरच येणार आहे.  ...

थॉमसन कोण आहेत? ज्यांच्या हत्येने आरोग्य विमा क्षेत्रात उडाली खळबळ, काय आहे प्रकरण? - Marathi News | thomson murder created a stir in the health insurance sector how much impact in sector | Latest business News at Lokmat.com

व्यापार :थॉमसन कोण आहेत? ज्यांच्या हत्येने आरोग्य विमा क्षेत्रात उडाली खळबळ, काय आहे प्रकरण?

Health Insurance : अमेरिकेत झालेल्या एका हत्येमुळे आरोग्य विमा क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या उद्योगातील वाढती नाराजी आणि विश्वासाचे संकट पुन्हा एकदा समोर आले आहे. ...

ऐनवेळी लग्न रद्द करावं लागलं तर? भविष्यातील सुरक्षिततेसाठी 'हा' विमा येईल कामी - Marathi News | wedding insurance in india financial protection what is covered and whats not | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ऐनवेळी लग्न रद्द करावं लागलं तर? भविष्यातील सुरक्षिततेसाठी 'हा' विमा येईल कामी

Wedding Insurance : ऐनवेळी विवाह रद्द झाल्यास मोठे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी लग्नाचा विमा हा एक चांगला पर्याय आहे. हा विमा नैसर्गिक आपत्ती, अपघात, आजारपण, जागा न मिळणे अशा अनेक समस्यांपासून संरक्षण देतो. ...

शेअर मार्केटची जोखीम नको? मग पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेतून दरमहा मिळेल ९२५० रुपये - Marathi News | invest in this saving scheme of post office you will get monthly income of rs 9250 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर मार्केटची जोखीम नको? मग पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेतून दरमहा मिळेल ९२५० रुपये

post office saving scheme : देशातील कोणताही नागरिक पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत खाते उघडू शकतो. मुलाच्या नावानेही खाते उघडता येते. मुलाचे वय १० वर्षांपेक्षा कमी असल्यास, त्याचे पालक किंवा कायदेशीर पालक त्याच्या नावावर खाते उघडू शकतात. ...

गुंतवणूकदारांना भरवसा हाय ना! १.१८ कोटी शेअर्सचा आहे IPO; १.४१ अब्जांसाठी आले अर्ज, GMP सुस्साट - Marathi News | One MobiKwik IPO Investors are confident IPO is for 1 18 crore shares Applications received for 1 41 billion GMP is doing well | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकदारांना भरवसा हाय ना! १.१८ कोटी शेअर्सचा आहे IPO; १.४१ अब्जांसाठी आले अर्ज, GMP सुस्साट

One MobiKwik IPO: कंपनीनं १,१८,७१, ६९६ शेअर्ससाठी बोली मागवली होती, तर गुंतवणूकदारांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत १,४१,७२,६९,५०२ शेअर्ससाठी बोली लावली. म्हणजे हा आयपीओ ११९.३८ पटीनं ओव्हरसब्सक्राइब झाला. ...

२ वर्षांमध्ये २०६५% चा फायदा; कंपनी देणार एका शेअरवर ९ मोफत शेअर्स देणार, रेकॉर्ड डेट सोमवारी - Marathi News | Sky Gold Limited Bonus Share 2065 percent profit in 2 years Company will give 9 free shares for every share record date is Monday | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२ वर्षांमध्ये २०६५% चा फायदा; कंपनी देणार एका शेअरवर ९ मोफत शेअर्स देणार, रेकॉर्ड डेट सोमवारी

Sky Gold Limited Bonus Share: कंपनी एका शेअरवर ९ शेअर बोनस देत आहे. याची रेकॉर्ड डेट पुढील आठवड्यात आहे. कंपनी दुसऱ्यांदा बोनस शेअर्स देण्याच्या तयारीत आहे. ...