Upcoming IPO : नवीन वर्षात गुंतवणुकीचा विचार असेल तर पुढील आठवड्यात ७ आयपीओ बाजारात येणार आहे. गेल्या वर्षात बहुतांश आयपीओंनी चांगला परतावा दिला आहे. ...
स्टॉक एक्स्चेंजकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या १० वर्षांत बाजारातील थेट आणि अप्रत्यक्ष गुंतवणुकीद्वारे (म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून) किरकोळ गुंतवणूकदार १० पट वाढले आहेत. ...
Dixon Technologies Share Price : कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाशी संबंधित कंपनीच्या शेअरमध्ये गेल्या वर्षभरात १९१ टक्के वाढ झाली आहे. पाहा कोणता आहे हा शेअर. ...
Share Market Down : नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून शेअर बाजारातील तेजीचा कल आज ३ जानेवारीला थांबला. बिअर बाजारावर पूर्णपणे वर्चस्व गाजवत असल्याचे दिसत होते. ...
New FD : तुम्ही सरकारी हमी असलेला सुरक्षित गुंतवणूक पर्याय शोधत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. सरकारी बँकेने २ नवीन एफडी योजना लाँच केल्या आहेत. ...
Dmart Avenue Supermarts Ltd Share Price : रिटेल क्षेत्रातील दिग्गज डीमार्ट चेन चालवणारी कंपनी एव्हेन्यू सुपरमार्ट्सच्या शेअरमध्ये आज मोठी वाढ झाली. काय आहे यामागचं कारण? ...