ठाणे हे शहर हे फक्त महाराष्ट्रामध्ये आहे याबद्दल तुम्ही ऐकले असेलच. पण ठाणे हे शहर चक्क परदेशात देखील असल्याचे तुम्हाला सांगितले तर त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. म्हणूनच आज आपण या व्हिडीओच्या माध्यमातून ठाणे नावाच्या दुस-या शहराबद्दल माहिती जाणून ...