आई आपल्या मुलासाठी काहीही करु शकते... हे नव्याने सांगण्याची गरज नाही... पण या आईने जे केलंय, ते ऐकल्यावर तुम्हीही भावूक व्हाल... एका आईनं आपल्या बाळासाठी अक्षरश: प्रेमाची सीमा ओलांडलेय... आपल्या न जन्मलेल्या बाळासाठी तिनं चक्क पाय कापलाय... कोण आहे ...