लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय, फोटो

International, Latest Marathi News

Facebookप्रमाणेच जगभरातील Internet सात तास डाऊन होऊ शकतं का? समोर आली अशी माहिती - Marathi News | Can the worldwide internet be down for seven hours like Facebook? Information that came to the fore | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फेसबुकप्रमाणेच जगभरातील इंटरनेट सात तास डाऊन होऊ शकतं का? समोर आली अशी माहिती

Internet: काल रात्रीपासून फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपची जगभरातील सेवा सुमारे सात तासांपर्यंत ठप्प झालेली होती. त्यानंतर आता फेसबुकप्रमाणेच जगभरातील इंटरनेट एकाच वेळी बंद होऊ शकते का? असा कुतुहलात्मक प्रश्न विचारला जात आहे. त्याचं उत्तरही समोर ...

'हे' आहे जगातील सर्वात मोठे मेंटल हॉस्पिटल, एकेकाळी होते 12 हजार रुग्ण; आता झाली अशी अवस्था - Marathi News | Georgia Central State Hospital is the largest mental hospital in the world, once had 12 thousand patients | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :'हे' आहे जगातील सर्वात मोठे मेंटल हॉस्पिटल, एकेकाळी होते 12 हजार रुग्ण; आता झाली अशी अवस्था

या रुग्णालयात रुग्णांवर अत्यंत अमानुष पद्धतीने उपचार केले जात होते. ...

plane crash: बिघाड होऊन विमान कोसळले, घरावर आदळले, आईला भेटायला जात असलेल्या उद्योगपतीचा कुटुंबीयांसह मृत्यू - Marathi News | plane crash: businessman Dan Petrescu is died with wife and son in aircraft hit building | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बिघाड होऊन विमान कोसळले, घरावर आदळले, आईला भेटायला जात असलेल्या उद्योगपतीचा कुटुंबीयांसह मृत्यू

plane crash: रोमानियामधील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये समावेश असलेले शुमार पेट्रेस्कू आणि त्यांच्या कुटुंबीयांचा एका भीषण विमान अपघातात मृत्यू झाला आहे. ...

'हे' आहे जगातील सर्वात खोल ठिकाण, यात बसू शकतो अख्खा 'माउंट एव्हरेस्‍ट' पर्वत... - Marathi News | The whole 'Mount Everest' mountain can be placed at maranatrench | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :'हे' आहे जगातील सर्वात खोल ठिकाण, यात बसू शकतो अख्खा 'माउंट एव्हरेस्‍ट' पर्वत...

या ठिकाणाच्या खोलीपर्यंत आतापर्यंत फक्त 2 जण जाऊ शकले आहेत. ...

बाबो! सोनं आणि हिऱ्याच्या पावडरपासून तयार आंघोळीचा साबण, किंमत वाचून व्हाल हैराण - Marathi News | The world most expensive soap is made from gold and diamond powder in lebanon | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :बाबो! सोनं आणि हिऱ्याच्या पावडरपासून तयार आंघोळीचा साबण, किंमत वाचून व्हाल हैराण

जर तुम्हाला कुणी सांगितलं की, जगात एक असाही साबण आहे ज्याची किंमत शेकडो किंवा हजारो नाही तर लाखो आहे. यावर तुमचं काय रिअॅक्शन असेल? हे ऐकायला जरी विचित्र वाटत असलं तरी हे सत्य आहे. ...

धूळ काय आहे, पृथ्वीवर इतकी धूळ येते कुठून? वाचा संशोधक काय सांगतात... - Marathi News | What is dust, where on earth does so much dust come from? Read what researchers says | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :धूळ काय आहे, पृथ्वीवर इतकी धूळ येते कुठून? वाचा संशोधक काय सांगतात...

धूळ काय आहे, याचे उत्तर देण्याचा प्रयत्न ऑस्ट्रेलियातील मॅकक्वेरी यूनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केला आहे. ...

यमनमधील लाखो वर्ष जुन्या या खड्ड्यात पहिल्यांदाच उतरले वैज्ञानिक, जे सापडलं ते पाहून हैराण झाले - Marathi News | Middle east omani cavers find snakes no genies in yemen well of hell | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :यमनमधील लाखो वर्ष जुन्या या खड्ड्यात पहिल्यांदाच उतरले वैज्ञानिक, जे सापडलं ते पाहून हैराण झाले

सालाह म्हणाले की, हा खड्डा लाखो वर्ष जुना आहे. आणि यावर जास्त स्टडी, रिसर्च आणि तपास करण्याची गरज आहे. सालाह यांनी याला रहस्यमय स्थिती सांगितलं. ...

शास्त्रज्ञ पहिल्यांदाच उतरले लाखो वर्षे जुन्या 'नरकाच्या खड्ड्यात', आढळल्या 'या' विचित्र गोष्टी - Marathi News | Scientists have for the first time landed in millions of years old 'pit of hell' in oman, found some strange things | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :शास्त्रज्ञ पहिल्यांदाच उतरले लाखो वर्षे जुन्या 'नरकाच्या खड्ड्यात', आढळल्या 'या' विचित्र गोष्टी

येमेनमधील स्थानिक नागरिक या खड्ड्याला 'नरकाचा रास्ता' म्हणतात. ...