राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
Jagannath Azad: धर्माच्या आधारावर ज्या पाकिस्तानची निर्मिती झाली त्याचं पहिलं राष्ट्रगीत (First National Anthem of Pakistan) एका हिंदू व्यक्तीनं लिहिलं होतं, ही बाब कदाचित आजच्या पिढीला माहित नसेल. ...
Jara Hatke News: भारतासह आशिया खंडातील बहुतांश देश हे वाढत्या लोकसंख्येमुळे चिंतीत आहेत. तसेच यापैकी अनेक देशांमध्ये कुटुंब नियोजनावर भर दिला जात आहे. मात्र जगात काही देश असेही आहेत, जिथे अधिकाधिक मुलांना जन्म देण्यासाठी सरकार प्रोत्साहन देत आहे. ...
Sweden : स्वीडनमध्ये परदेशातून स्थायिक झालेल्या नागरिकांना देश साेडल्यास पैसे दिले जातात. मात्र, नव्या नियमानुसार जन्मजात नागरिकांचाही यात समावेश करण्यात येणार आहे. ...
Turkish parliament News : संसद, विधिमंडळ यांसारख्या सभागृहात गोंधळ होणं हे काही आपल्यासाठी नवीन नाही. अधिवेशनाचं बरंचसं कामगाज या गदारोळामुळे वाया जातं. मात्र शुक्रवारी तुर्कीएच्या संसदेमध्ये जे काही घडलं ते पाहून सारेच अवाक् झाले. ...
सांगली जिल्हा हा द्राक्षपंढरी म्हणून पूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातून परदेशात युरोप, चीन, रशिया, दुबई, सौदी अरेबिया या देशात प्रचंड मागणी आहे व गेल्या चार ते पाच वर्षांपासून द्राक्ष निर्यातीचा आलेख वाढत आहे. ...