लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय

International, Latest Marathi News

Coronavirus : कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांना जीवनदान देणाऱ्या 'डेक्झामेथॅसोन' औषधाबाबत WHO काय म्हणाली? - Marathi News | Coronavirus : What did World health organization said about dexamethasone coronavirus treatment | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :Coronavirus : कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांना जीवनदान देणाऱ्या 'डेक्झामेथॅसोन' औषधाबाबत WHO काय म्हणाली?

ब्रिटन सरकारने डेक्झामेथॅसोन औषधाने कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांवर उपचार करण्याची परवानगी दिली आहे. हे एक जुनं आणि स्वस्त औषध आहे. ...

coronavirus: काही दिवसांपूर्वी मृत्यूने थैमान घातलेल्या या देशाने मिळवले कोरोनावर नियंत्रण, आठवडाभरात झाला नाही एकही मृत्यू - Marathi News | coronavirus: Coronavirus gained control of the country, which died a few days ago, no deaths in a week | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus: काही दिवसांपूर्वी मृत्यूने थैमान घातलेल्या या देशाने मिळवले कोरोनावर नियंत्रण, आठवडाभरात झाला नाही एकही मृत्यू

जिथे काही दिवसांपूर्वी कोरोनाने मृत्यूचे थैमान घातले होते अशा देशांमध्ये कोरोना आता पूर्णपणे नियंत्रणात आला आहे. ...

जगातील सर्वात मोठे दानवीर, ज्यांनी कोरोनाच्या संकटात मदतीसाठी उघडला खजिना, या भारतीयांचाही आहे समावेश - Marathi News | The world's largest philanthropist, who opened a treasure trove to help in the Corona crisis | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगातील सर्वात मोठे दानवीर, ज्यांनी कोरोनाच्या संकटात मदतीसाठी उघडला खजिना, या भारतीयांचाही आहे समावेश

या संकटकाळातही जगात असेही दानवीर आहेत ज्यांनी जगावर आलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी आपली तिजोरी उघडून भरभरून दान दिले आहे. ...

जॉर्ज फ्लॉईडनंतर अजून एका कृष्णवर्णियावर पोलिसांचा गोळीबार; अमेरिकेत पुन्हा उसळला हिंसाचार - Marathi News | Police firing on another black man after George Floyd; Violence erupts again in the United States | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जॉर्ज फ्लॉईडनंतर अजून एका कृष्णवर्णियावर पोलिसांचा गोळीबार; अमेरिकेत पुन्हा उसळला हिंसाचार

जॉर्ज फ्लॉईडनंतर आजा अजून एका कृष्णवर्णियाचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला आहे. त्यामुळे वर्णभेदाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाचा अधिकच भडका उडाला आहे. ...

coronavirus: आजोबांनी कोरोनाविरोधात ६२ दिवस चाललेली लढाई जिंकली, मात्र त्यासाठी एवढी किंमत मोजावी लागली - Marathi News | coronavirus: old man won the 62-day battle against Coronavirus, but it cost so much bill | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus: आजोबांनी कोरोनाविरोधात ६२ दिवस चाललेली लढाई जिंकली, मात्र त्यासाठी एवढी किंमत मोजावी लागली

अमेरिकेतील एका ७० वर्षीय आजोबांनी तब्बल ६२ दिवस चाललेल्या लढाईनंतर कोरोनाला हरवले. तब्बल दोन महिने चाललेल्या या लढाईसाठी या आजोबांना हॉस्पिटलचे बील म्हणून जी रक्कम मोजावी लागली ते ऐकून तुमचे डोळे पांढरे झाल्याशिवाय राहणार नाही. ...

चिंताजनक! कोरोना महामारीमध्ये आणखी एका महामारीचा धोका, WHO कडून भीषण नुकसानाचा इशारा - Marathi News | WHO Warns of Pandemic’s Indirect Dangers to Women and Children | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :चिंताजनक! कोरोना महामारीमध्ये आणखी एका महामारीचा धोका, WHO कडून भीषण नुकसानाचा इशारा

WHO कडून सांगण्यात आले आहे की, कोरोना आजाराच्या तुलनेत महामारीमुळे निर्माण झालेल्या स्थितीच्या कारणाने अधिक नुकसान होऊ शकतं. ...

त्या प्रस्तावाबाबत रशियाने घेतली भारताला प्रतिकूल भूमिका, चीनला दिले झुकते माप - Marathi News | Russia took a hostile stance on that proposal about India | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :त्या प्रस्तावाबाबत रशियाने घेतली भारताला प्रतिकूल भूमिका, चीनला दिले झुकते माप

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला आपले पारडे जड करण्याची संधी चालून आली असताना यामध्ये रशियाने भारताऐवजी चीनच्या बाजूने आपला कल नोंदवला आहे. ...

"काहीही झाले तरी चीनच्या धमक्यांना घाबरणार नाही" - Marathi News | australia wont be intimidated by china coercion prime minister | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"काहीही झाले तरी चीनच्या धमक्यांना घाबरणार नाही"