हा मजूर Lesotho च्या Letseng खाणीत काम करत होता. जेम डायमंड लिमिटेडने हा हिरा ४४२ कॅरेट असल्याचे सांगितले तसेच याची किंमतही कोट्यवधी असल्याची चर्चा आहे. ...
41 वर्षीय Carlos Muniz त्याच्या गर्लफ्रेन्डसोबत लग्न करणार होता. पण त्याला कोरोना झाला. त्यामुळे त्याला गर्लफ्रेन्डपासून वेगळं व्हावं लागलं. त्याला आयसीयूमध्ये भरती करण्यात आलं. ...
पाकिस्तानमधील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता लक्षणीयरीत्या खाली आली असून, सरकार कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी ठरले आहे, अशी घोषणा इम्रान खान यांनी केली आहे. ...
कोरोना विषाणूविरोधात आपल्याकडे हर्ड इम्युनिटी विकसित होत असल्याचे दावे जगातील विविध भागातून करण्यात येत आहेत. मात्र जागतिक आरोग्य संघटनेने हे दावे फेटाळून लावले आहेत. ...
चीनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या सेंट्रल पार्टी स्कूलमधील लोकशाही राजकारण या विषयाच्या प्राध्यापक राहिलेल्या काई शिया यांनी हे आरोप केले आहेत. जिनपिंग यांना आता त्यांच्याच पक्षामधून विरोधाचा सामना करावा लागत आहे, असा दावा त्यांनी केला आहे. ...