जेव्हापासून कोरोना विषाणूच्या फैलावास सुरुवात झाली आहे. तेव्हापासून शास्त्रज्ञ या आजाराबाबत सातत्याने संशोधन करत आहेत. तसेच या संशोधनामधून आता एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. ...
अशा प्रकारची रहस्यमयी बियाणे पर्यावरण, कृषी व इको सिस्टीमला धोकादायक ठरू शकतात. अशा प्रकारच्या कृषीविषयक तस्करीमुळे राष्टÑीय सुरक्षेलाही धोका निर्माण होऊ शकतो. ...
पुस्तकात सांगण्यात आले आहे की, राजकुमारला ३३ अब्जाची यॉर्ट फिरण्यासाठी आणि पार्टी करण्यासाठी मिळालंय. सोबत त्याच्या आलिशान महालात सर्वच सोयी-सुविधा आहेत. ...