कोरोनावरील ही लस मॉस्कोमधील गमलेया रिसर्च इंस्टिट्युटने रशियन आरोग्य मंत्रालयासोबत मिळून एडेनोविषाणूला बेस बनवून तयार केली आहे. या लसीच्या दोन चाचण्या ह्या या वर्षी जून-जुलैमध्ये करण्यात आल्या होत्या. ...
पेंसिल्वेनियामध्ये राहणारे मक्सिने आणि जेक हे लग्नानंतर अनेक वर्षे बाळाची आस लावून बसले होते. अनेक प्रयत्न करून, वेगवेगळ्या ट्रिटमेंट करूनही ती प्रग्नेंट होऊ शकली नाही. आपलं राखण्यासाठी त्यांनी चार मुलांचा सांभाळ करणं सुरू केलं. ...
२०२१ पर्यंत ४.७ कोटींहून अधिक महिला आणि मुली अति गरिबीच्या फेऱ्यात सापडतील. परिणामी, एवढ्या लोकसंख्येला दारिद्र्यरेषेच्या वर आणण्यासाठी गेल्या अनेक दशकांत करण्यात आलेल्या प्रगतीची पीछेहाट होईल. ...
कोरोना विषाणूवर तयार होणाऱ्या लसीचे जगभरात समप्रमाणात आणि योग्य किमतीला वितरण व्हावे यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘कोव्हॅक्स’ योजनेत जगातील ७६ श्रीमंत देश सहभागी झाले आहेत. ...